एक्स्प्लोर

Ben Duckett : 17 चौकार, 3 षटकार अन् 165 धावा! बेन डकेटने कांगारूंना धू धू धुतले, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोडला 21 वर्ष जुना रेकॉर्ड अन् रचला इतिहास

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या चौथ्या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला.

Ben Duckett Champions Trophy records

1/10
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या चौथ्या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या चौथ्या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला.
2/10
बेन डकेटच्या या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने 351 धावांचा मोठा आकडा गाठला.

3/10
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

4/10
इंग्लंडकडून बेन डकेटने 165 धावांची विक्रमी खेळी केली.

5/10
बेन डकेटने या खेळीत 143 चेंडूंचा सामना केला ज्यामध्ये 17 चौकार आणि 3 षटकार मारले.

6/10
यासह, तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे.

7/10
या स्पर्धेत बेन डकेटने 21 वर्षे जुना विक्रम मोडण्याची कामगिरी केली आहे.

8/10
बेन डकेटच्या आधी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नाथन अ‍ॅस्टलच्या नावावर होता. 2004 मध्ये अमेरिकेविरुद्ध नॅथन अ‍ॅस्टलने 145 धावांची नाबाद खेळी खेळली होती.

9/10
झिम्बाब्वेचा माजी महान फलंदाज अँडी फ्लॉवर देखील नॅथन अ‍ॅस्टलसह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. 2004 मध्ये अँडी फ्लॉवरने भारताविरुद्ध 145 धावांची खेळी केली होती.

10/10
या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली तिसऱ्या स्थानावर आहे. 2000 मध्ये गांगुलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 141 धावा केल्या.

क्रिकेट फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!

Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं

सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
MRI City scan News : गेल्या 3 आठवड्यांपासून MRI, CT स्कॅन, एक्स रे सेंटर्स बंद
IAS Fake Officer : बोगस IAS अधिकाऱ्यांच्या जाळ्यात बडे मासे Chhatrapati Sambhajinagar Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा

Ruturaj Gaikwad: मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
मौके पर चौका नहीं, थेट शतकी हातोडा! ऋतुराज गायकवाडच्या जबरी दणक्यानं 4 नंबरच्या हाॅटस्पाॅटवर किती जणांची गोची?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण, चांदी 2477 रुपयांनी स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं आणि चांदी स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचा दर काय? 
Embed widget