एक्स्प्लोर
CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले, कोणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
1/7

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आझाद त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
2/7

महाराष्ट्रातील शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला.
3/7

महाराष्ट्रात आजवर कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवलं आहे.
4/7

उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री आहेत.
5/7

गेली अडीच वर्षे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, तर फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवले होते.
6/7

23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र निकालात महायुती आघाडीने चमकदार कामगिरी करत 230 जागा जिंकल्या.
7/7

132 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यानंतर फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
Published at : 05 Dec 2024 05:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























