एक्स्प्लोर

Horoscope Today 23 February 2025 : मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 23 February 2025 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 23 February 2025 : आज 23 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आज अनेक राशींवर शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळेल. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही. कामाच्या ठिकाणी कोणतंही काम हाती घेताना नीट विचारपूर्वक करा. कोणत्याही कामात घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला भविष्यात पैशांची कमतरता जाणवणार नाही. रोजच्या जीवनशैलीत थोडाफार बदल करण्याचा प्रयत्न करा. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. सामाजिक कार्यात तुम्ही मोठ्या उत्साहात सहभागी व्हाल. तसेच, तुमच्या आरोग्यात काहीसा चढ-उतार जाणवेल. यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करा. मानसिक शांततेसाठी नियमित योग, ध्यान करा. तसेच, सकस आहार घ्यायला सुरुवात करा. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहील. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तुमच्या सहकाऱ्य़ांच्या साथीने तुम्ही त्या पार पाडाव्यात. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हाला समाधानी वाटेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. यामुळे देखील तुम्ही प्रसन्न व्हाल. नियमित व्यायाम आणि योगासन करायला सुरुवात करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : 'प्राण जाए पर वचन ना जाए', 'या' जन्मतारखेचे लोक असतात प्रचंड विश्वासू, दिलेला शब्द पाळतातच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Guru Pushyamrut Yog 2026 : यंदाचा गुरुपुष्यामृत योग 'या' 5 राशींसाठी भाग्याचा; सोनं खरेदी आणि गुंतवणुकीसाठी 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका
यंदाचा गुरुपुष्यामृत योग 'या' 5 राशींसाठी भाग्याचा; सोनं खरेदी आणि गुंतवणुकीसाठी 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका
Mangal Gochar 2026 : मंगळ ग्रहाचं महासंक्रमण, 4 राशींसाठी राजयोग; मे महिन्यात 'या' राशींना लागणार जॅकपॉट, हातात येणार पैसा
मंगळ ग्रहाचं महासंक्रमण, 4 राशींसाठी राजयोग; मे महिन्यात 'या' राशींना लागणार जॅकपॉट, हातात येणार पैसा
Shani Sade Sati: लय भारी! 6 'अशा' राशी, ज्यांच्यावर शनिच्या साडेसातीचा परिणाम होतच नाही, शनिचा प्रभाव ज्यांना माहित नाही, काय आहे रहस्य? 
लय भारी! 6 'अशा' राशी, ज्यांच्यावर शनिच्या साडेसातीचा परिणाम होतच नाही, शनिचा प्रभाव ज्यांना माहित नाही, काय आहे रहस्य? 
Shani Uday 2026 : शनिचा होतोय उदय! 22 एप्रिलपासून 'या' 3 राशींचं टेन्शन कायमचं संपणार; नोकरी, पैसा, संपत्तीत होणार भरभराट
शनिचा होतोय उदय! 22 एप्रिलपासून 'या' 3 राशींचं टेन्शन कायमचं संपणार; नोकरी, पैसा, संपत्तीत होणार भरभराट

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Video Viral : महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Dhurandhar 2 vs Vaazha 2: ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Embed widget