Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?
Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?
भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. मधुकरराव पिचड यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी मधुकर पिचड यांनी तळागळातून काम सुरु केलं मधुकर पिचड सर्वच क्षेत्रात उत्तम काम केलेले नेते होते- मधुकरराव पिचड यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं, महाराष्ट्रातल्या एक मोठा कर्मयोगी नेता यांचे निधन झाले, यामुळे राज्याचं मोठं नुकसान झाल्याचं फडणवीस म्हणाले, त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे फडणवीस म्हणाले, शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले... Byte देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री : छ्त्रपती संभाजीनगर... दीपक केसरकर बाईट पॉइंटर पिचड यांच्या निधनाबद्दल दुःख मंत्रिमंडळ विस्तारत कुणाला घ्यायचे आणि डावालायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे ते ठरवतील... भाजप मध्ये फडनसिस आणि आमच्यात शिंदे साहेबांचा शब्द अंतिम मुंबई महापालिकेचया निवडणुकांत भाजप शिवसेना एकत्रच लढायला हवे , मतांचे विभाजन टाळायला हवे राज ठाकरे बद्दल आदर आहे त्यांनी बाळासाहेबांचे विचार जपले आहे विस्तारत मंत्री पद मिळाले की त्यावर बोलू आताच कशाला मंत्रिमंडळ विस्तारत चांगला मान मिळायला हवी अशीच आमची भूमिका आहे... 3 पक्ष एकत्र आल्यावर प्रत्येकाची मागणी असते ते मिळतीलच असे नाही महाराष्ट्रची सेवा करायची आहे.. ठाकरेंची शिवसेना आता एकटी लढणार असे वाटत नाही...