एक्स्प्लोर
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
School bus fire in pune kharadi
1/7

पुण्यातील खराडी भागात एका स्कुल बसला रस्त्यावर अचानक आग लागली. त्यानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला होता
2/7

बस ड्रायव्हर आणि बसमधील केअर टेकरने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
3/7

ड्रायव्हर आणि केअर टेकर यांनी बसमधील मुलांना लगेच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला.
4/7

खराडी भागातील फिनिक्स वर्ल्ड स्कुलची ही बस शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडायला निघाली होती.
5/7

बसमधे पाचवी आणि सहावीत शिकणारी मुलं होती. मात्र प्रसंगावधान राखुन ड्रायव्हरने मुलांना खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला.
6/7

बसला आग नेमकी कशामुळे लागली ह्याचे कारण समोर आले नाही, पण या घटनेने स्कुल बसच्या ऑडीट व सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होत आहे.
7/7

बसला आग नेमकी कशामुळे लागली ह्याचे कारण समोर आले नाही, पण या घटनेने स्कुल बसच्या ऑडीट व सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होत आहे.
Published at : 05 Dec 2024 05:15 PM (IST)
आणखी पाहा























