एक्स्प्लोर

Preity Zinta : 'पंतप्रधानांचं कौतुक केलं की तुम्ही भक्त, हिंदू धर्माचा अभिमान असेल तर तुम्ही अंधभक्त..' प्रीती झिंटाची पोस्ट चर्चेत

Preity Zinta : 'पंतप्रधानांचं कौतुक केलं की तुम्ही भक्त, हिंदू धर्माचा अभिमान असेल तर तुम्ही अंधभक्त..' प्रीती झिंटाची पोस्ट चर्चेत

Preity Zinta : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ट्वीटरवर पोस्ट करत प्रीतीने  सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर प्रश्न उपस्थित केले. "जेव्हा तुम्ही पंतप्रधानांची स्तुती करता तेव्हा लोक तुम्हाला भक्त म्हणू लागतात. तर जेव्हा तुम्ही हिंदू धर्माचा अभिमान असल्याचं सांगतात तेव्हा लोक तुम्हाला अंधभक्त म्हणू लागतात", अशा आशयाची पोस्ट अभिनेत्री प्रीती झिंटाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे. प्रीती झिंटा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. आता सोशल मीडियावरील वाढत्या नकारात्मकतेवर त्यांनी मत व्यक्त केले. अभिनेत्रीच्या या पोस्टची बरीच चर्चा झाली आहे.

प्रीती झिंटा काय काय म्हणाली?

काही दिवसांपूर्वी  प्रीती झिंटाने AI चॅटबॉटशी बातचीत केली होती. यावेळीचा अनुभव तिने शेअर केलाय. प्रीती म्हणाली,  सोशल मीडियावर लोकांचे काय चालले आहे? प्रत्येकजण टीकाकार बनला आहे. जर कोणी एआय बॉटसह त्यांच्या पहिल्या चॅटबद्दल बोलत असेल, तर लोक असे मानतात की ती जाहिरात आहे. जर तुम्ही तुमच्या पंतप्रधानांचे कौतुक करत असाल तर तुम्ही भक्त आहात आणि जेव्हा तुम्ही हिंदू धर्माचा अभिमान असल्याचं सांगतात तेव्हा लोक तुम्हाला अंधभक्त म्हणू लागतात.

जीनशी लग्न का केले? प्रीती झिंटाने पोस्टमधून सांगितलं 

पुढे बोलताना प्रीती म्हणाली, लोकांना ते कोण आहेत आणि ते कोण असावेत हे आपण ठरवू नये. आपण सर्वांनी शांत राहायला हवं. एकमेकांशी संवाद साधला तर आपल्या सर्वांना आनंद होईल. आता मला विचारू नका की मी जीनशी लग्न का केले? मी त्याच्याशी लग्न केले कारण माझे त्याच्यावर प्रेम आहे 💕क्युकी सरहद पर एक ऐसा शक है, जो मेरे लिए आपनी जान दे सक्ता है🤩❤️समझे 😂 टिंग!

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Akshaye Khanna : 'छावा'त ज्यानं 'औरंगजेब' साकारला त्याचं जगणं वाचून आश्चर्यचकित व्हाल; अक्षय खन्ना राहतो असं की सर्वांना वाटावा हेवा!

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce: युझवेंद्र चहल अन् धनश्री वर्माचं कुठे खटकलं?, कोर्टात सगळं सांगितलं, 18 महिन्यांपासून...

महत्त्वाच्या बातम्या

Sejal Pawar Controversy: सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील 'टॉक' डॉक्टर युवतीच्या अंगलट
सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील 'टॉक' डॉक्टर युवतीच्या अंगलट
Himanshu Jangra First Reaction On 370 Biryani controversy: '370 रु बिर्याणी' प्रकरणावर हिमांशू जांगडाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, प्रणितनेच मला...
'370 रु बिर्याणी' प्रकरणावर हिमांशू जांगडाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, प्रणितनेच मला...
Gulabi Saadi: 'गुलाबी साडी' सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा
'गुलाबी साडी' सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा
Krushnaichya Leki: 22व्या वर्षी झी मराठीवर मोठी संधी; निवेदिता सराफ यांच्या मालिकेत साईदत्त साकारणार 'ही' भूमिका
22व्या वर्षी झी मराठीवर मोठी संधी; निवेदिता सराफ यांच्या मालिकेत साईदत्त साकारणार 'ही' भूमिका

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Embed widget