एक्स्प्लोर
PHOTO : आता महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकांवर 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरु होणार!
दादर, कुर्ला, कल्याण, नेरळ, माथेरान, इगतपुरी आणि लोणावळा इथेही रेल्वे थीम आधारित रेस्टॉरंटची उभारणी केली जाणार आहे.

Restaurant on Wheels
1/9

मध्य रेल्वेने ट्रेनच्या जुन्या बोगीचा वापर रेस्टॉरंटसाठी केला.
2/9

रेल्वेने सीएसएमटी आणि नागपूर इथे 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स'ची यशस्वी उभारणी केली होती.
3/9

या रेस्टॉरंटला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता राज्यातील आणखी काही स्थानकांवर अशी रेस्टॉरंट्स सुरु करण्यात येणार आहेत.
4/9

दादर, कुर्ला (लोकमान्य टिळक टर्मिनस), कल्याण, नेरळ, माथेरान, इगतपुरी आणि लोणावळा येथेही रेल्वे थीम आधारित रेस्टॉरंटची उभारणी केली जाणार आहे.
5/9

लवकरच या ठिकाणीही रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरु होईल. अशी माहिती रेल्वे जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.
6/9

मध्य रेल्वेने मागील वर्षी मुंबईतील सीएसएमटी स्थानकानंतर नागपूरमध्येही रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरु केलं होतं.
7/9

'रेस्तरां ऑन व्हील्स' हे रेल्वेवर लावलेला अत्याधुनिक डब्बा आहे.
8/9

हे एक उत्तम जेवणाचं ठिकाण असून ग्राहकांसाठी अनोखा अनुभव मिळतो. या डब्याच्या आत 40 हून अधिक टेबल आहेत.
9/9

याचा आतील भाग अशाप्रकारे सजवला आहे की, ग्राहकांना रेल्वे थीमच्या रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा अनुभव मिळेल.
Published at : 26 Oct 2022 02:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
