एक्स्प्लोर
PHOTO : कोल्हापुरात कृतज्ञता पर्व, शाहू महाराज यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन

Kolhapur Shahu Maharaj Painting Exhibition
1/7

राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्ताने कोल्हापुरात कृतज्ञता पर्व सुरु आहे.
2/7

याचाच एक भाग म्हणजे कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये शाहू महाराज यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
3/7

या प्रदर्शनाच्या माध्यमातून शाहू महाराज यांच्या बालपणापासूनच सगळा काळ या चित्रांच्या माध्यमातून समोर आणला आहे.
4/7

कोल्हापुरातील कृतज्ञता पर्वामध्ये कलाकारांनी देखील राजर्षी शाहू महाराजांना वंदन केलं.
5/7

कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली.
6/7

कलाकारांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून शाहू महाराज यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला.
7/7

शाहू महाराजांनी कोणकोणत्या घटकांबद्दल काम केलं? कुस्तीसाठी शाहू महाराज यांनी काय केलं? राधानगरी धरण या सगळ्या कामाचं चित्रांच्या माध्यमातून सादरीकरण केलं.
Published at : 30 Apr 2022 02:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
बातम्या
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
