एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: आता 2024 च्या तयारीला लागा, पंकजा मुंडेंचा एल्गार
दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

pankaja munde
1/8

यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
2/8

तर यावेळी पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
3/8

यावेळी मी थकणार नाही, थांबणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
4/8

मी आता कोणताही अपेक्षा करणार नसून, मी आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
5/8

जर कोणी समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
6/8

आता आमदारांची यादी आली तर माझं नाव घेऊ नका, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
7/8

मी कधीही कोणासमोर काही मागायला जाणार नाही.
8/8

मी कधीही उतणार नाही, मातणार नाही, आणि घेतला वसा टाकणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
Published at : 05 Oct 2022 04:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
