एक्स्प्लोर
HSC Exam Copy :बीडच्या सरस्वती विद्यालयात बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट!
Beed News :बीडच्या सरस्वती विद्यालयाच्या इमारतीवर चढून पुरवल्या कॉप्या (Photo credit: Beed reporter)

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. 21 फेब्रुवारी ते 19 मार्चदरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडणार आहेत.(Photo credit: Beed reporter)
1/8

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली आहे. (Photo credit: Beed reporter)
2/8

परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. (Photo credit: Beed reporter)
3/8

असं असलं तरी बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Photo credit: Beed reporter)
4/8

चक्क परीक्षा केद्रांच्या बिल्डिंगवर चढून कॉप्या पुरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातून समोर आला आहे.(Photo credit: Beed reporter)
5/8

बीडच्या तेलगावामध्ये असलेल्या सरस्वती महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून विद्यार्थी परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.(Photo credit: Beed reporter)
6/8

बीड जिल्ह्यातील 41 हजार 52 विद्यार्थी यंदा बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. जिल्ह्यात एकूण 102 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे.(Photo credit: Beed reporter)
7/8

परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून जोरदार तयारीही करण्यात आली आहे. (Photo credit: Beed reporter)
8/8

कॉपीमुक्त परीक्षेसाठी बीडमध्ये जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या बैठकाही घेण्यात आल्या आहेत.(Photo credit: Beed reporter)
Published at : 21 Feb 2024 02:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
