एक्स्प्लोर
PHOTO: आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका
Sanjay Shirsat: सोमवारी रात्री औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला.

Sanjay Shirsat
1/7

त्यांना उपचारासाठी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे.
2/7

सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
3/7

त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
4/7

त्यानंतर आज सकाळी त्यांना उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले.
5/7

त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
6/7

शिरसाट यांना मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते.
7/7

मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती.
Published at : 18 Oct 2022 09:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
