एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: बॉडीबिल्डरांची कमाल! अमरावतीत मनसेची राज श्री शरीरसौष्ठव स्पर्धा; स्पर्धेसाठी मोठी गर्दी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय "राज ( श्री )" शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
![महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/9f31db4dce2a24b2ebd422b728cd9ed6167231062902084_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
amravati latest news mns
1/9
![महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/3327ac1d3fbca8da84d52661b671a644e5c3c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय "राज ( श्री )" शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
2/9
![60, 65, 70, 75 आणि 75 किलो पेक्षा जास्त अशा पाच वजन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/af048292f16ac004f4e42664265b87fb38c7d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
60, 65, 70, 75 आणि 75 किलो पेक्षा जास्त अशा पाच वजन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
3/9
![या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणावर स्पर्धक या स्पर्धेसाठी आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/3aac9559e5f6dc98f3cbfc22b22deb0201de0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणावर स्पर्धक या स्पर्धेसाठी आले होते.
4/9
![या स्पर्धेत जिल्ह्यातील 100 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/3eb21a4a4bc99008445e5548e02d71d2b127c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या स्पर्धेत जिल्ह्यातील 100 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
5/9
![या स्पर्धेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/be90fd34256afee53839065b8d8a3df1b667c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या स्पर्धेत "राज ( श्री )", बेस्ट पोजर यासह प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देऊन स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले
6/9
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/960168a993abe0daf7e1291a6823fce5d9124.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
"राज ( श्री )" पुरस्काराने प्रसाद थोटे तर बेस्ट पोजरचा पुरस्कार मोहम्मद आरिफ यांनी पटकवला.
7/9
![अमरावतीच्या अभियंता भवनात झालेल्या या स्पर्धेसाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/4274b8e552e0ba73186f6c6fc3eb618ce3e74.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमरावतीच्या अभियंता भवनात झालेल्या या स्पर्धेसाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती..
8/9
![महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/e146d41335afa027ae14e0c8c112dc4e4d127.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
9/9
![ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी देखील मोठी गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/dbf7ba4bca1703289ecbceaadb6b658277b02.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी देखील मोठी गर्दी केली होती.
Published at : 29 Dec 2022 04:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)