एक्स्प्लोर

sneeze frequently regular: वारंवार शिंका येतात? करा हे उपाय

sneeze frequently :वारंवार शिंका येतात? करा हे उपाय

sneeze problem

1/10
शिंका येणं हा शरीराच्या प्रक्रियेचा एक सामान्य भाग आहे, परंतु जर शिंका वारंवार आणि सतत येत असतील तर ती एक समस्या असू शकते. Photo credit: Unsplash

2/10
शिंका येण्याचे कारण कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती मानली जाते.Photo credit: Unsplash

3/10
नाकात एक श्लेष्मल त्वचा असते ज्याच्या ऊती आणि पेशी अतिशय संवेदनशील असतात, जेव्हा हे ऊतक आणि पेशी बाहेरील कोणत्याही उत्तेजक गंध किंवा वस्तूच्या संपर्कात येतात तेव्हा शिंका येणं सुरू होतं. Photo credit: Unsplash

4/10
याशिवाय, कधीकधी शिंकण्याचे कारण धूळ, बुरशी, तीव्र प्रकाश, तीव्र वास, मसालेदार अन्न, सामान्य सर्दी इत्यादीसारख्या विशिष्ट गोष्टींची ऍलर्जी देखील असू शकते. Photo credit: Unsplash

5/10
शिंकणे थांबवण्यास फायदेशीर असणाऱ्या काही उपायांची आज आपण माहिती घेऊयात.   मध हे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए, बी, सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस असलेले एक उत्तम औषध आहे. Photo credit: Unsplash

6/10
त्यामुळे शिंकण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. वाफ घेतल्यानेही ही समस्या आटोक्यात ठेवता येते आणि  नाकातून श्वास घेण्याचा मार्ग मोकळा होतो.Photo credit: Unsplash

7/10
तुम्हाला फक्त एका भांड्यात पाणी गरम करायचे आहे आणि तुमचे डोके टॉवेलने झाकायचे आहे आणि येणारी वाफ इनहेल करायची आहे. Photo credit: Unsplash

8/10
व्हिटॅमिन सीने समृद्ध अन्न रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, शिंका येण्याची समस्या टाळण्यासाठी देखील ते प्रभावी आहे. व्हिटॅमिन सीसाठी संत्री, मोसमी, लिंबू, आवळा इत्यादी आंबट पदार्थांचे सेवन करावे. Photo credit: Unsplash

9/10
हळदीचे दूध हळद ही अँटी-एलर्जिक मानली जाते. गरम दुधात हळद टाकून रोज प्या. यामुळे वारंवार शिंकण्याच्या समस्येवर मात करता येते. Photo credit: Unsplash

10/10
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.Photo credit: Unsplash

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget