एक्स्प्लोर
Lifestyle: 'या' कारणांमुळे लग्नानंतर प्रत्येक मुलीला येते 'माहेर'ची आठवण
मम्मी, मला आज खायला हे हवंय. पप्पा तुम्ही मला उगाच डिस्टर्ब करु नका, मी कामात आहे, असं मुली आपल्या घरी नेहमीच बोलतात. मात्र लग्न झाल्यावर सर्व चित्र पालटतं आणि त्यांना माहेरची आठवण येऊ लागते.

Lifestyle
1/10

मुलींना माहेरची आठवण येण्याचं पहिलं कारण म्हणजे - घराच्या जबाबदाऱ्या सांभाळणं. अचानक संपूर्ण घराची जबाबदारी अंगावर आल्याने मुलींना माहेरची आठवण यायला लागते.
2/10

लग्नानंतर प्रत्येक काम काळजीपूर्वक करावं लागतं. लग्नाआधी घरातली सर्व कामं आपले आई-बाबा पार पडतात, परंतु लग्नानंतर एकटीवर जबाबदारी पडल्याने मुलींना माहेरची आठवण येते.
3/10

लग्नानंतर सकाळी स्वतःहून उठावं लागतं.
4/10

सासरी आईसारखे नखरे झेलणारं कुणी नसतं.
5/10

जेवणात काय खाणार? हा प्रश्न पडलेला असतो.
6/10

लग्नानंतर मुलींना आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते.
7/10

कधी-कधी घरी गप्पा मारायला कुणी नसल्याने एकटं वाटतं आणि घरची आठवण यायला लागते.
8/10

लग्नाआधी आईचं रागवणं आपल्याला आवडत नाही, पण लग्नानंतर मुलींना याच गोष्टीची कमी सर्वात जास्त जाणवते.
9/10

लग्न झालं की स्वयंपाकाची जबाबदारी अंगावर पडते आणि स्वयंपाक शिकावा लागतो.
10/10

लग्नानंतर दु:ख शेअर करण्यासाठी कुणी नसतं, अशी जाणीव व्हायला लागते आणि माहेरची आठवण यायला लागते.
Published at : 13 Sep 2023 02:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
