एक्स्प्लोर
DRYFRUITS : हे ड्रायफ्रूट्स तुमच्या थकलेल्या शरीराला देतील एनर्जी; वाचा!
शरीराला मजबूत करण्यासाठी लोक अनेकदा मांसाहाराचा सल्ला देतात. पण शरीराची ताकद वाढवण्यासाठी मांसाहारापेक्षा सुका मेवा उत्तम मानला जातो.
सुका मेवा
1/8

सुका मेवा मध्ये जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
2/8

सुक्या मेव्याच्या सेवनाने अनेक प्रकारचे आजार टाळता येतात. सुक्या मेव्यामध्ये चिकन आणि मटणापेक्षा जास्त पोषक असतात.
Published at : 22 Jan 2025 03:47 PM (IST)
आणखी पाहा























