एक्स्प्लोर
PHOTO: पेरूचे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल; वाचा!
पेरू केवळ चवीसाठी प्रसिद्ध नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते.
पेरू
1/10

पेरूमध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त व्हिटॅमिन सी असते, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
2/10

हे जीवाणू, विषाणू आणि इतर रोगजनकांशी लढण्यास मदत करते, ज्यामुळे आपण सर्दी, खोकला आणि इतर संक्रमण टाळू शकता.
Published at : 24 Jan 2025 11:19 AM (IST)
आणखी पाहा























