एक्स्प्लोर
कवी कलशची भूमिका कोणी केली? रायाजी मालगे नेमके कोणी साकारले? 'या' कलाकारांमुळे छावा चित्रपटला चार चाँद!
अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मदांनाचा बहुप्रतिक्षित छावा हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे.

Chhava movie
1/10

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट आहे. लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
2/10

या चित्रपटमध्ये हिंदी सिनेमाचा स्टार अभिनेता 'विकी कौशल' याने छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका निभावली आहे. यामुळे विकीचं खूप कौतुक करत आहे.
3/10

रश्मीका मंदाना या चित्रपटात 'महाराणी येसुबाई' यांची भूमिका साकारली आहे. रश्मीकाच्या भूमिकेबद्दल खूप कौतुक होत आहे.
4/10

अक्षय खन्ना 'छावा' चित्रपटात औरंगजेब यांची भूमिका निभवताना दिसत आहे, अक्षय खन्ना या भूमिकेबद्दल प्रेक्षकांसाठी वेगळाच अनुभव होता.
5/10

प्रदीप सिंग रावत यांनी अनेक वेगवेगळ्या भाषेमध्ये सिनेमे केले आहे, पण 'छावा' चित्रपटामध्ये 'येसाजी' यांचं मोठं पात्र करताना दिसले.
6/10

'सरसेनापती हंबीरराव मोहिते' यांच्या भूमिकेत 'आशुतोष राणा' आहेत.
7/10

'मुघल सलत्नतचा राजकुमार' याच्या भूमिकेत नील भूपलम' यांनी भूमिका साकारली आहे.
8/10

मराठमोळ अभिनेता 'संतोष जुवेकर' यांनी 'रायाजी मालगे' यांच्या भूमिकेत आहे.
9/10

कवी कलश यांच्या भूमिकेत विनीत कुमार सिंह आहे.
10/10

'राजमाता सोयराबाई भोसले' यांची भूमिका दिव्या दत्ता यांनी केलेली आहे.
Published at : 14 Feb 2025 04:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion