एक्स्प्लोर
Bigg Boss Marathi Season 5 : अरबाज जान्हवी अन् निक्कीचा क्लास, भाऊच्या धक्क्यावर सगळ्याचाच खुलासा
Bigg Boss Marathi Season 5 : भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आता निक्की, अरबाज आणि जान्हवी यांची पोलखोल करणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : भाऊच्या धक्क्यावर निक्की, अरबाज आणि जान्हवीला बसणार धक्का
1/7

निक्की कॅप्टन झाल्यावर तिचं वागणं बदललं असल्याचं अरबाज आणि जान्हवीने म्हटलं होतं.
2/7

त्यावर रितेश देशमुखने आता त्या तिघांचीही चांगलीच शाळा घेतली.
3/7

रितेशने म्हटलं की, ज्या अरबाजला घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी बोलता तेच म्हणाले की, एका आठवड्यात निक्की कॅप्टन झाली आणि तिचा अॅटीट्युड बदलला. ती स्वत:ला काय समजायला लागील आहे, माहित नाही.
4/7

त्यावर अरबाजने दिलेल्या प्रतिक्रियेवर रितेशने म्हटलं की, तुम्ही असे रिऍक्शन्स देऊ नका.
5/7

तुमच्या खास टीम मेंबरने निक्कीविषयी जे काय म्हटलं, ती गोष्ट तर पूर्ण वेगळीच आहे.
6/7

त्यावर निक्कीनेही बापरे म्हणत यावर तिची प्रतिक्रिया दिली.
7/7

त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर आता या तिघांचा क्लास लागल्याचं पाहायला मिळणार आहे.
Published at : 24 Aug 2024 08:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion