एक्स्प्लोर
Sonam Kapoor : सोनम कपूरचा लेहेंगा लूक; 16 महिन्यांत केलं वजन कमी..
Sonam Kapoor : आई झाल्यानंतर सोनमचा फिटनेस फंडा!

Sonam kapoor lehenga look
1/10

सोनम कपूरने अलिकडेच तिचे नवीन फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. (Photo credit : Instagram/@sonamkapoor)
2/10

अति डाएट आणि वर्कआउट न करता तिने वजन कमी केल्याचे सांगितले आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor)
3/10

सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशन आयकॉन आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor)
4/10

मुलाच्या जन्मापासून सोनम बऱ्याच काळापर्यंत रुपेरी पडद्यापासून दूर आहे. असे असूनही ती तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.(Photo credit : Instagram/@sonamkapoor)
5/10

सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, आता तिने आपल्या पोस्ट प्रेग्नेंसीबद्दल सांगितले आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor)
6/10

सोनम कपूरने गोल्डन बॉर्डर असलेल्या पांढऱ्या लेहेंग्यात तिचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@sonamkapoor)
7/10

पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.(Photo credit : Instagram/@sonamkapoor)
8/10

ही छायाचित्रे शेअर करण्यासोबतच सोनमने तिचा मुलगा वायुच्या जन्मानंतर पुन्हा फिट होण्यासाठी काय केले आणि या प्रवासासाठी तिला किती वेळ लागला याबद्दल सांगितले आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor)
9/10

फोटो शेअर करताना सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला पुन्हा पुर्ववत होण्यासाठी 16 महिने लागले. कोणत्याही क्रॅश डाएट आणि अति व्यायामाशिवाय मी हळूहळू पुर्ववत होण्याचा प्रयत्न करत आहे. हे करताना मी स्वत:ची आणि बाळाची काळजी घेतली. मला माहित आहे मी अजून पूर्ण फिट झाली नाही आहे पण त्या मार्गावर नक्कीच आहे. पण हा शरीर बदल अविश्वसनीय आहे. स्त्री असणे ही एक विलक्षण गोष्ट आहे.' (Photo credit : Instagram/@sonamkapoor)
10/10

सोनमच्या आई झाल्यानंतरच्या प्रवासाबद्दल तिचे हे बोलणे चाहत्यांना खूप आवडले. अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीच्या जबरदस्त लुकचे कौतुक केले आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor)
Published at : 05 Jan 2024 12:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
विश्व
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
