एक्स्प्लोर
दिसायला जणू अप्सराच, देशभरात कोट्यवधी चाहते, छोट्या पडद्यावरच्या अशा 5 अभिनेत्री ज्यांची संपत्ती वाचून व्हाल थक्क!
छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या या अभिनेत्री चांगल्याच प्रसिद्ध आहेत. मालिकांच्या माध्यमातून त्या घराघरात पोहोचलेल्या आहेत. त्यांची संपत्ती वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
hina khan and jennifer winget and shweta tiwari (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6

टीव्हीवर काम करणाऱ्या अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचल्या आहेत. त्यांचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. विशेष म्हणजे संपत्तीच्या बाबतीतही त्या वरचढ आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
2/6

जेनिफर विंगेट या अभिनेत्रीचे भारतभरात चाहते आहेत. आयएमडीबीनुसार तिची संपत्ती 45 ते 48 कोटी रुपये आहे.
Published at : 29 Dec 2024 03:32 PM (IST)
आणखी पाहा
























