एक्स्प्लोर
Dadasaheb Phalke Award : आलिया भट्ट, रेखा ते श्रेयस तळपदे; दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज
Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे.

Dadasaheb Phalke Award
1/10

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.
2/10

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
3/10

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट, रेखा, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्कीसह अनेक सेलिब्रिंटींनी हजेरी लावली होती.
4/10

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/10

मुंबईतील ताज लँड एंड या हॉटेलमध्ये यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पार पडला आहे.
6/10

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.
7/10

दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
8/10

भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो.
9/10

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज पाहायला मिळाला आहे.
10/10

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर आलिया-रणबीरचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत.
Published at : 21 Feb 2023 08:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
