एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Cannes Film Festival 2022 : ऐश्वर्या रायच्या रेड कार्पेट लूकने वेधलं लक्ष!

(photo:aishawryarai/ig)

1/6
Cannes Film Festival 2022 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022’च्या (Cannes Film Festival 2022 ) पहिल्या दिवशी ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) रेड कार्पेटवर न दिसल्याने सगळ्यांनीच तिला मिस केले. (photo:aishawryarai/ig)

2/6
मात्र, कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या रायने एन्ट्री केली आणि आपल्या रेड कार्पेट लूकने सर्वांची मने जिंकली. रेड कार्पेट व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चनचे आणखी दोन लूक समोर आले होते, ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोलही केले गेले होते. (photo:aishawryarai/ig)

3/6
कान्स 2022च्या एका कार्यक्रमात ऐश्वर्या भडक रंगाच्या पोशाखात दिसली होती. (photo:aishawryarai/ig)

4/6
अनेक लोकांना ऐश्वर्याचा हा लूक अजिबात आवडला नाही आणि त्यांनी यावरून तिला ट्रोल केले. मात्र, ऐश्वर्या राय-बच्चनने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याच्या अदा दाखवत सर्वांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. (photo:aishawryarai/ig)

5/6
यावेळी देखील ऐश्वर्या राय-बच्चन हिने एक सुंदरसा ड्रेस परिधान करत सर्वांच्याच नजरा स्वतःवर खिळवून ठेवल्या. (photo:aishawryarai/ig)

6/6
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय-बच्चनने आर्मागेडन टाईमच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. याआधी ती रेड कार्पेटवर सर्व फोटोग्राफर्ससमोर भरपूर फोटो पोज देताना दिसली होती. यादरम्यान ऐश्वर्या राय बच्चन पिक कलरच्या गाऊनमध्ये इतकी सुंदर दिसत होती की, सगळे तिच्याकडे बघतच राहिले. ऐश्वर्या राय-बच्चन प्रत्येक वेळी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये येते, तेव्हा आपल्या सौंदर्याने सर्वांना मोहित करते. यंदाही तिने सर्वांना आश्चर्यचकित केले. (photo:aishawryarai/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलंABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget