एक्स्प्लोर
डीप नेक ब्लाउज, गोल्डन एम्ब्रॉयडरी लेहेंगा, नव्या लूकने रश्मिकाने जिंकली चाहत्यांची मने

rashmika mandanna
1/8

रश्मिका मंदान्नाची स्टाईल सर्वांनाच वेड लावते. यामुळेच रश्मिकाला नॅशनल क्रश म्हटले जाते.
2/8

पुष्पा चित्रपटात अभिनयाची उत्तम छाप पाडणाऱ्या रश्मिका मंदान्नाचे सोशल मीडियावरही जोरदार फॅन फॉलोइंग आहे.
3/8

रश्मिका मंदान्नाने रॉयल ब्लू लेहेंग्यावर सोनेरी रंगाच्या रिंगा घातल्या आहेत.
4/8

रश्मिकाचे बोलके डोळे, तिची स्माईल आणि तिचं सौंदर्य चाहत्यांना घायाळ करून टाकतं. तिची एक झलक पाहण्यासाठी नेटिझन्स आतूर असतात.
5/8

रश्मिकाचे बोलके डोळे, तिची स्माईल आणि तिचं सौंदर्य चाहत्यांना घायाळ करून टाकतं.
6/8

रश्मिका मंदान्नाचा हा नवा स्टायलिश लेहेंगा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे.
7/8

रश्मिकाने तिच्या पारंपरिक लूकने अनेकवेळा चाहत्यांची मने जिंकली आहेत. लाखो लोक रश्मिका मंदान्नाच्या सौंदर्या चाहते बनले आहेत.
8/8

तिची एक झलक पाहण्यासाठी नेटिझन्स आतूर असतात.
Published at : 01 Feb 2022 09:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
नाशिक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
