एक्स्प्लोर
विराट कोहलीशी लग्न करण्यापूर्वी अनुष्का शर्मा कोणत्या क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये होती? नाव ऐकलंत तर चक्रावून जाल...
Anushka Sharma: अनुष्काचं लग्न क्रिकेटर विराट कोहलीशी झालं. दोघांनाही दोन मुलं असून दोघेही एकमेकांसोबत सुखी संसाराचा गाडा हाकत आहेत. लग्नापूर्वी दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते.
Anushka Sharma
1/9

11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीशी लग्न केलं. 2024 मध्ये या जोडप्याच्या लग्नाला 7 वर्षे पूर्ण झाली. या जोडप्याला दोन मुलं आहेत, एक मुलगी वामिका आणि मुलगा अकाय. पण, तुम्हाला माहितीय का? विराट कोहलीसोबच आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत असलेली अनुष्का शर्मा, आधी दुसऱ्या भारतीय क्रिकेटपटूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची अफवा पसरली होती, त्यानंतर ती विराट कोहलीच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न केलं.
2/9

बॉलिवूड आणि क्रीडा जगत, हा फार जुना संबंध. अनेक बी-टाऊन अभिनेत्रींनी प्रसिद्ध क्रिकेटपटूंशी लग्न केलं आहे. या यादीत शर्मिला टागोरपासून अनुष्का शर्मापर्यंत सर्वांचा समावेश आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं आणि नंतर त्यांनी लग्न करुन संसार थाटण्याचा निर्णय घेतला. दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये येण्यापूर्वी त्यांची नावं इतर काही सेलिब्रिटींसोबत जोडली गेली होती.
Published at : 13 Jan 2025 09:33 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























