एक्स्प्लोर
झोंबीचा कहर, व्हायरसची लागण, 'या' हे चार चित्रपट पाहून अंगाचा थरकाप उडेल!
हे असे चार चित्रपट आहेत ज्यांच्यात व्हायरसमुळे निर्माण झालेल्या महासाथीवर भाष्य करण्यात आलेलं आहे. एखाद्या व्हायरसमुळे किती विध्वंस होऊ शकते हेच या चित्रपटांत दाखवण्यात आलेले आहे.
best four films (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/4

या चार चित्रपटांत वेगवेगळ्या व्हायरसची लागण झाल्यामुळे पसरलेल्या महामारीची कहाणी दाखवण्यात आलेली आहे. या चित्रपटांत Contagion या चित्रपटाचा समावेश आहे. 2011 साली आलेला हा चित्रपट करोना व्हायरसनंतर आलेल्या महासाथीवर आधारलेली आहे.
2/4

93 Days नावाचा चित्रपट 2016 साली आला होता. इबोला यासारख्या व्हायरसमुळे लोकांचे जगणे कसे मुश्कील होऊन बसते ते दाखवण्यात आले आहे.
Published at : 13 Jan 2025 12:00 AM (IST)
आणखी पाहा























