एक्स्प्लोर
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Hrithik Roshan Inside Home : बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलवर एक नजर टाकूया.

Hrithik Roshan Inside Home
1/13

हृतिक रोशन मुंबईत 100 कोटींच्या आलिशान बंगल्यामध्ये राहतो. हृतिकच्या घराच्या बाल्कनीतून समुद्राचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.
2/13

मुंबईतील पॉश वस्तीमध्ये हृतिक रोशनचं घर आहे. जुहू-वर्सोवा लिंक रोडवर हृतिक रोशनचा बंगला आहे. हृतिक रोशन दोन मुले आणि आई-वडिलांसह याच घरात राहतो.
3/13

हृतिक रोशन अनेक वेळा त्याच्या आलिशान घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या आलिशान बंगल्याचे इनसाईट फोटो पाहा.
4/13

हृतिकचं घर खूप प्रशस्त आहे. यामध्ये महागड्या फर्निचरसह एक मोठी बाल्कनी देखील दिसेल.
5/13

हृतिकने लिव्हिंग एरियामध्ये भिंतींवर अभिनेत्याच्या कुटुंबाचे फोटो देखील पाहायला मिळतील. यासोबत फर्निचरही स्टायलिश आहे.
6/13

हृतिकच्या घरातील पायऱ्यांवर संगमरवरी फरशी आहे. दिवाळीनिमित्त कुटुंबासोबतचा घराच्या आतील हा फोटो शेअर केला आहे.
7/13

या बंगल्यामध्ये मुलांसाठी खास जागा डिझाईन करण्यात आली आहे.
8/13

या घरातील इंटिरियर जुन्या आणि नव्या स्टाईलचा संगम आहे.
9/13

त्याच्या घरात गेमिंग झोनही आहे.
10/13

यासोबतच लायब्ररीमध्ये शांतपणे बसून वाचन करण्याचीही सोय आहे.
11/13

हृतिकच्या घरात अनेक अँटिक वस्तूही पाहायला मिळतात.
12/13

त्याचा बेडरुम शाही लूकमधील आहे. अनेक वेळा हृतिक बेडरुममधील सेल्फी चाहत्यांसोबत शेअर करतो.
13/13

हृतिक फिटनेसची काळजी घेतो. त्यासाठी त्याने घरात एक जिम बनवली आहे.
Published at : 13 Jan 2025 07:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
