एक्स्प्लोर
कोणत्या अभिनेत्रीच्या नाहीतर, चक्क अभिनेत्याच्या प्रेमात वेडा झालेला 'किंग खान'; लग्नापर्यंत पोहोचलेलं प्रकरण, तुम्हाला माहितीय का?
Shah Rukh Khan: शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग खान आहे. त्यानं गौरी खानशी आपली लग्नगाठ बांधली. दरम्यान, शाहरुख खाननं एकदा म्हटलं होतं की, त्याला बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न करायचं आहे.
Shah Rukh Khan Wanted To Marry An Actor
1/9

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या विनोदबुद्धीसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी किंग खाननं असं वक्तव्य केलं होतं की, सर्वांनाच आश्चर्य वाटलं. खरंतर शाहरुख खाननं एकदा म्हटलं होतं की, तो एका बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात पडला असून त्याला लग्न करायचं आहे. पत्नी गौरी खानवर प्रचंड प्रेम असूनही किंग खान चक्क एका अभिनेत्याच्या प्रेमात पडला होता.
2/9

जेव्हा शाहरुख खाननं अभिनेत्रीशी नाही तर, अभिनेत्याशी लग्न करण्याबद्दल बोलला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलेलं. अनेकांना तर शाहरुखला नेमकं झालंय काय? असा प्रश्न पडला होता.
Published at : 14 Jan 2025 08:25 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र























