ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025
सरपंच हत्येचा तपासासाठी नेमलेल्या एसआयटीच्या फेररचनेनंतरही धनंजय देशमुख नाराजच, हव्या असेलल्या दोन अधिकाऱ्यांचा अजून समावेश नसल्याची खंत. दुपारी तीन वाजता एसआयटी प्रमुखांशी चर्चा
संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी नवी एसआयटी, आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या नेतृत्त्वातच नवी टीम... आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबीयांनी घेतला होता आक्षेप...
तेरा दिवसांपासून सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर करणार, सीआयडी कोठडीत वाढ की न्यायालयीन कोठडी, याचीही उत्सुकता
बाळासाहेब ठाकरें स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवण्याच्या हालचाली, शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
सिल्लोड विधानसभा निवडणूक यापुढे लढणार नाही, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा... आगामी नगरपरिषद निवडणूक ही शेवटची, सिल्लोडकरांना भावनिक साद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपत शौर्यभूमीला भेट देणार, मराठा सैन्याच्या शौर्याला करणार वंदन