एक्स्प्लोर
Mouni Roy: 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाबाबत मौनी रॉयने केला मोठा खुलासा, म्हणाली..
टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय अलीकडेच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा सर्वांनाच आवडली होती.

(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
1/10

'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय सध्या अयान मुखर्जीच्या फॅन्टसी अॅक्शन-अॅडव्हेंचर फिल्म 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसत आहे. .(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/10

तिने या चित्रपटात एक विरोधी शक्ती म्हणून व्यक्तिरेखा साकारली आहे..(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
3/10

मौनी रॉयने या चित्रपटाबद्दल सांगितले की, हा चित्रपट इतर चित्रपटांसारखा नसून तो भावनांचा आहे. .(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
4/10

ती पुढे म्हणाली, "चित्रपटाला आणि माझ्या व्यक्तिरेखेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी खरोखरच भारावून गेले आहे".(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
5/10

'ब्रह्मास्त्र: भाग एक-शिव' 9 सप्टेंबरला प्रदर्शित झाला..(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
6/10

या चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि नागार्जुन अक्किनेनी यांच्या भूमिका आहेत. .(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
7/10

मौनी म्हणते, "'ब्रह्मास्त्र' हा केवळ एक चित्रपट नाही, तर ती एक भावना आहे जी मी आयुष्यभर जपली आहे. एक टीम म्हणून, आम्ही सर्वांनी एक वेगळी कथा सांगण्याचा आणि प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि रोमांचक देण्याचा प्रयत्न केला आहे.'.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
8/10

टीव्हीनंतर बॉलीवूडकडे वळलेली अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले आहे..(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
9/10

मौनीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे..(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
10/10

मौनी लवकरच 'माया जाला' या सिंहली चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटातून ती सिंहली इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे..(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Published at : 11 Sep 2022 11:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
