एक्स्प्लोर
India vs New Zealand Semi final : डेव्हिड बॅकहम, बिग बी ते रजनीकांत; आजच्या सामन्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता
India vs New Zealand Semi final : आजच्या सामन्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

India vs New Zealand Semi final
1/10

मुंबईतील (Mumbai) ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सामना रंगणार आहे.
2/10

भारत न्यूझिलंड सेमीफायनलला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
3/10

इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचाही समावेश आहे.
4/10

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रमाणेच बेकहॅम ही युनिसेफचा गुडविल अम्बेसेडर असून तो सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यामुळे आजच्या सामन्याला तो वानखेडेवर उपस्थिती लावू शकतो.
5/10

गोल्डन पासधारक सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चनदेखील भारत न्यूझिलंड सेमीफायनलला उपस्थित राहणार आहेत.
6/10

अमिताभ बच्चन यांच्यासह रजनीकांतदेखील मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडिअमला असतील अशी माहिती आहे.
7/10

जगज्जेत्या वेस्टइंडिज संघाचा माजी कर्णधार विविअन रिचर्डस्देखील उपस्थित राहणार आहे.
8/10

अभिनेता सलमान खानदेखील हजेरी लावणार आहे.
9/10

बॉलिवूड अभिनेता आमिर खानदेखील भारत न्यूझिलंड सेमीफायनलला उपस्थित राहणार आहे.
10/10

रिलायन्स फाऊंडेशनच्या नीता अंबानीदेखील सामना पाहण्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती आहे.
Published at : 15 Nov 2023 10:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
क्राईम
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
