एक्स्प्लोर
In Pics : 'कबीर सिंह' सिनेमातील मोलकरीण खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस

vanita
1/7

शाहिद कपूरच्या 'कबीर सिंह' सिनेमातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे. या सिनेमातील मोलकरीण खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. (vanitakharat19)
2/7

'कबीर सिंह' सिनेमात शाहिद कपूरच्या घरातील मोलकरणीची भूमिका वनिता खरातने साकारली होती. (vanitakharat19)
3/7

'कबीर सिंह' सिनेमात साधी दिसणारी वनिता खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. (vanitakharat19)
4/7

प्लस साईज, अर्थात स्थूल शरीराचाही तितक्याच आपलेपणानं स्वीकार करत त्याबाबत मनात कोणताच संकोचलेपणा न बाळगण्याचा, स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश वनिता नेहमीच देत असते. (vanitakharat19)
5/7

वनिताने अनेक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले आहे. (vanitakharat19)
6/7

'कबीर सिंह' या बॉलिवूडपटात झळकलेली एक मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात तिच्या बोल्ड लूकनं सर्वांचं लक्ष वेधत असते. (vanitakharat19)
7/7

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या एका पर्वाची वनिता विजेतीदेखील होती. (vanitakharat19)
Published at : 19 Mar 2022 11:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
