एक्स्प्लोर
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये पोहचल्या अमृता फडणवीस; पाहा फोटो!
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अंदाजे 1,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे लग्न सर्वात महागडे लग्न असेल.

(photo: manavmanglani)
1/10

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchants)लग्न करणार आहे.(photo: manavmanglani)
2/10

1 ते 3 मार्च या कालावधीत गुजरातमधील जामनगर येथे दोघांचा विवाहपूर्व सोहळा पार पडत आहे.(photo: manavmanglani)
3/10

प्री-वेडिंग फंक्शनमध्ये बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि बॉलीवूड सेलिब्रिटींसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी येणार आहेत. (photo: manavmanglani)
4/10

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अनंत-राधिकाच्या आलिशान लग्नाला मोठा खर्च येणार आहे. त्यामुळं या दोघांचं लग्न हे देशातील सर्वात महागडं लग्न ठरणार आहे. (photo: manavmanglani)
5/10

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये अनेक सेलिब्रेटी पाहायला मिळत आहेत.(photo: manavmanglani)
6/10

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी देखील यावेळी पॅप्स साठी फोटो क्लिक करून घेताना दिसल्या.(photo: manavmanglani)
7/10

अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात. (photo: manavmanglani)
8/10

पिवळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून अमृता फडणवीस जामनगर मध्ये पोहचल्या.(photo: manavmanglani)
9/10

जामनगरमध्ये प्री-वेडिंगला सुरुवात झाली आहे. अनंत-राधिका यांचे लग्न मुंबईत होणार आहे. (photo: manavmanglani)
10/10

रिहाना अनंतच्या लग्नात लाइव्ह शो करणार आहे. अर्जित सिंग देखील लाईव्ह परफॉर्म करणार आहे.(photo: manavmanglani)
Published at : 01 Mar 2024 11:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
विश्व
टेक-गॅजेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
