एक्स्प्लोर
Ankita Walavalkar Mehendi: ‘अपने ही रंग में...’, अंकिता वालावलकर अन् कुणालच्या मेहंदी कार्यक्रमाचे झक्कास फोटो पाहा
Ankita Walavalkar Mehendi: अंकिता आणि कुणालचा मेहेंदी सोहळा काल पार पडला, या सोहळ्याचे फोटो अंकिताने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवरती शेअर केले आहेत.
Ankita Walavalkar Mehendi
1/6

'बिग बॉस मराठी' फेम आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) लवकरच आपल्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात करणार आहे.
2/6

अंकिता लवकरच (Ankita Walavalkar) कुणाल भगतसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. अंकिता आणि कुणालच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असून, त्यांच्या लग्नापूर्वीच्या सर्व कार्यक्रम आणि विधींना सुरुवात झाली आहे.
Published at : 14 Feb 2025 03:01 PM (IST)
आणखी पाहा























