एक्स्प्लोर
ब्युटी इन ब्लॅक! अष्टपैलू अभिनेत्री दीपिका पदुकोणचा क्लासी लुक; पाहा फोटो!
दीपिका पदुकोण हे नाव ऐकलं की प्रेक्षकांच्या मनात एक सुंदर, प्रतिभावान अभिनेत्रीची प्रतिमा तयार होते.

दीपिका पदुकोण
1/8

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही एक अष्टपैलू अभिनेत्री आहे
2/8

तिने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत, तिचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.
3/8

दीपिका पदुकोण हे नाव ऐकलं की प्रेक्षकांच्या मनात एक सुंदर, प्रतिभावान अभिनेत्रीची प्रतिमा तयार होते.
4/8

ही इमेज तयार करण्यासाठी दीपिका पदुकोणने खूप मेहनत घेतली आहे.
5/8

तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, दीपिका पदुकोणने ग्लॅमरस भूमिका केल्या, ती नायकाची आवड बनली.
6/8

त्यानंतर दीपिका पदुकोणने 'पिकू' आणि 'पद्मावत' आणि 'तमाशा' सारखे चित्रपट केले, या चित्रपटांनी दीपिकाची प्रतिमा खूप बदलली, ती एक अष्टपैलू अभिनेत्री बनली.
7/8

दीपिकाने नुकताच तिचा एक लूक शेअर केलाय, ज्यात ती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे.
8/8

तिचा हा स्टनिंग लूक तिने स्मोकी मेकअप सोबत पूर्ण केलाय.
Published at : 14 Feb 2025 03:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
