एक्स्प्लोर

Upcoming IPO: पैसै तयार ठेवा, लवकरच 6 आयपीओ लाँच होणार, सेबीनं दिला ग्रीन सिग्नल,गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी

Upcoming IPO: सेबीनं सहा कंपन्यांना आयपीओ लाँच करण्यासाठी परवानगी दिली आहे. या कंपन्या एकत्रितपणे 10 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम गुंतवतील, अशी माहिती आहे.

आयपीओ अपडेट

1/7
Upcoming IPO: अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म कार्लाईलची हेक्सावेअर टेक्नोलॉजीज, इन्फ्रास्ट्रक्चर फर्म विक्रान इंजिनिअरिंग, पीएमईए सोलर टेक सोल्यूशन्स, अजाक्स इंजिनिअरिंग यांना आयपीओसाठी सेबीनं मान्यता दिली आहे. याशिवाय गुजरातच्या स्कोडा ट्यूब्स आणि ऑल टाइम प्लास्टिक्सनं आयपीओसाठी परवानगी घेतली आहे. या कंपन्या भांडवली बाजारातून 10 हजार कोटी रुपये उभारतील.

2/7
या सर्व कंपन्यांची त्यांचे ड्राफ्ट पेपर्स सेबीकडे सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान जमा केले होते. 14-17 जानेवारी दरम्यान सेबीनं यांना ऑब्झरवेशन लेटर दिलं आहे. म्हणजेच त्यांना आयपीओ लाँच करण्यास परवानगी दिली आहे. हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे. कंपनी 9950 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेलद्वारे करेल.

3/7
विक्रान इंजीनियरिंग कंपनीचा आयपीओ 900 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअरची विक्री करणार आहे.कंपनीचे प्रमोटर्स 100 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहेत.

4/7
पीएमईए सोलर टेक सोल्यूशन्सचा आयपीओ 600 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला जाणार आहे. ऑफर फॉर सेल द्वारे 1.12 कोटींचे शेअर विकले जातील.

5/7
अजाक्स इंजिनिअरिंग लिमिटेडचा आयपीओ 2.28 कोटी इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठी येईल. यामध्ये केदारा कॅपिटलचे 74.37 लाख शेअर आहेत.

6/7
ऑल टाइम प्लास्टिक्स या कंपनीचा आयपीओ 350 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी येईल. यामध्ये 52.5 लाख शेअरची विक्री ऑफर फॉर सेलद्वारे होईल. या आयपीओच्या माध्यमातून कैलैश शाह, भूपेश शाह आणि निलेश शाह प्रमोटर्सकडील प्रत्येकी 17.5 लाख शेअरची विक्री करतील.  स्कोडा ट्यूब्स देखील इक्विटी शेअरच्या विक्रीसाठी 275 कोटींचा आयपीओ आणण्याची शक्यता आहे.

7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Beed Crime: बीडमध्ये मुलीचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू; डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका
बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत विवाहितेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Embed widget