एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : चक्क मेट्रोमध्ये डायनासोर राईडचा आनंद घेताना दिसला! प्रवासी घामाघूम, नेटकरी आश्चर्यचकित

    Dinosaur Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होतोय. ज्यामध्ये मेट्रोमध्ये चक्क डायनासोर प्रवास करत असल्याचं दिसून आलं. काय घडलं नेमकं? Read More

  2. ABP Majha Top 10, 6 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Kerala Bus Accident : केरळमधील पलक्कड जिल्ह्यात 2 बसची धडक; अपघातात 9 ठार, तर 38 जखमी

    Kerala Bus Accident : केरळमधील पलक्कड जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. दोन बसची धडक झाली असून अपघातात 9 जण ठार झाले असून 38 जण जखमी झाले आहेत. Read More

  4. Mass Shooting in Thailand : मेक्सिकोनंतर आता थायलंडमध्येही रक्तपात, माजी पोलीस कर्मचाऱ्याच्या अंदाधुंद गोळीबारात 22 चिमुरड्यांसह 34 जणांचा करुण अंत

    Mass Shooting in Thailand : थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतात मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये गुरुवारी झालेल्या सामूहिक गोळीबारात किमान 32 लोक ठार झाले आहेत. पोलिसांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली.  Read More

  5. Chanakya : महाराष्ट्राच्या राजकारणातील 'चाणक्य' अवतरणार रुपेरी पडद्यावर; मराठीच नव्हे तर हिंदीतही होणार प्रदर्शित!

    Chanakya Marathi movie : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या आठ वर्षांत अतर्क्य उलथापालथ झाली असून, या राजकीय नाट्याचा थरार आता आगामी ‘चाणक्य’ (Chanakya) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Read More

  6. Angelina Jolie : ‘मलाच नाही तर, मुलांनाही केली मारहाण’, हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने पूर्वपती ब्रॅड पिटवर केला गैरवर्तनाचा आरोप!

    Angelina Jolie : हॉलिवूडची प्रसिद्ध जोडी अभिनेत्री अँजेलिना जोली (Angelina Jolie) आणि अभिनेता ब्रॅड पिट (Brad Pitt) आता वेगळे झाले असले, तरी ते दोघेही नेहमीच चर्चेत असतात. Read More

  7. Virat Kohli: किशोर कुमार यांच्या जुन्या बंगल्याचं झालं आलिशान रेस्टॉरंट; विराट कोहलीनं दाखवली जुहूमधील हॉटेलची झलक

    One8 कम्यून या जुहू येथील (Juhu) नव्या रेस्टॉरंटची झलक नुकतीच विराटनं चाहत्यांना दाखवली. Read More

  8. Savita Kanswal Dies: मोठी बातमी! एव्हरेस्टवीर सविता कंसवालचा द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात मृत्यू

    Savita Kanswal Dies in Uttrakhand Avalanche: उत्तराखंडमधील द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात सवितासह नेहरू पर्वतारोहण संस्थेचे 29 प्रशिक्षणार्थी अडकले होते, ज्यात सविताचाही समावेश होता.  Read More

  9. Dasara 2022 : दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मोठा मान! आरोग्यासाठी असा आहे फायदा

    Dasara 2022 : दसऱ्याला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. Read More

  10. OPEC Crude Oil: महागाईचा भडका उडणार? OPEC च्या निर्णयाने इंधन दरात वाढ होण्याची भीती

    OPEC Crude Oil: तेल उत्पादक देशांची संघटना ओपेक प्लसने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget