एक्स्प्लोर

Viral Video : चक्क मेट्रोमध्ये डायनासोर राईडचा आनंद घेताना दिसला! प्रवासी घामाघूम, नेटकरी आश्चर्यचकित

Dinosaur Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होतोय. ज्यामध्ये मेट्रोमध्ये चक्क डायनासोर प्रवास करत असल्याचं दिसून आलं. काय घडलं नेमकं?

Dinosaur Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याची कल्पना करणे थोडे कठीण आहे. अशातच सोशल मीडियावर दररोज हजारो नवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच ते वेगाने व्हायरलही होतात. युजर्सना आश्चर्यकारक आणि थरारक व्हिडिओ खूप आवडतात. यापूर्वी 2021 मध्ये माकडे दिल्ली मेट्रो ट्रेनच्या आत घुसून प्रवाशांसोबत सीटवर बसून प्रवास करताना दिसले. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला होता. आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होतोय. ज्यामध्ये मेट्रोमध्ये चक्क डायनासोर (Dinosaur) प्रवास करत असल्याचं दिसून आलं. काय घडलं नेमकं?


मेट्रोमध्ये चक्क डायनासोर घुसला

नुकताच समोर आलेला व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये एक व्यक्ती मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. यामध्ये खास गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या मांडीवर एक विचित्र प्राणी पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या मांडीवर डायनासोरसारखा प्राणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मेट्रोतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Carreño Gonzalez Alexander (@alexandercarrenogonzalez)

 


तो कोणालाच इजा करत नाही
मेट्रोमध्ये प्रवास करणारा हा प्राणी डायनासोरसारखा दिसत असला तरी तो एक प्रकारचा पपेट टॉय म्हणजेच खेळणी असल्यामुळे तो कोणालाच इजा करत नाही. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी कलाकार त्याचा वापर करतात. असे आढळून आले आहे. 

10 मिलीयन व्ह्यूज मिळाले

मेट्रोमध्ये व्यक्तीच्या मांडीवर डायनासोरसारखे दिसणारे खेळणे वापरण्यासाठी कलाकार त्याच्या एका हाताचा वापर करतो. या पपेटच्या आतून हालचाल करता येते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे बघून युजर्समध्ये मात्र भीती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडिओला 10 मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
Gold Rate : व्हॅलेंटाईन डे दिवशी सोनं चांदीमध्ये तेजी,10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती रुपये द्यावे लागणार?
सोने अन् चांदीच्या दरात तेजीचं सत्र कायम, सोने महागलं, चांदीचं काय?
1 एप्रिलच्या आधी गाडीची नंबरप्लेट बदला, अन्यथा....
1 एप्रिलच्या आधी गाडीची नंबरप्लेट बदला, अन्यथा....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Amit Shah : अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय झालं?, फडणवीसांची मोठी माहितीABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 14 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सManikrao Kokate On Crop insurance : भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही,आम्ही एक रुपयात पिक विमा दिलाSanjay Raut Mumbai PC : माझ्यात बोलायची हिंमत! तेव्हा दुतोंडी गांडूळ कुठे होते?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhaava Movie:
छावा चित्रपटातील 'त्या' एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं, आपला राजा काय होता एका वाक्यात कळलं!
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार का? मंत्री गोगावले म्हणाले तुळजाभवानीला साकडं घालणार
Gold Rate : व्हॅलेंटाईन डे दिवशी सोनं चांदीमध्ये तेजी,10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती रुपये द्यावे लागणार?
सोने अन् चांदीच्या दरात तेजीचं सत्र कायम, सोने महागलं, चांदीचं काय?
1 एप्रिलच्या आधी गाडीची नंबरप्लेट बदला, अन्यथा....
1 एप्रिलच्या आधी गाडीची नंबरप्लेट बदला, अन्यथा....
Mark Zuckerberg on Pakistan : मला पाकिस्तानात फाशीची शिक्षा होणार होती! फेसबुक सह-संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या वक्तव्याने अवघ्या जगाच्या भूवया उंचावल्या; प्रकरण नेमकं आहे तरी काय?
मला पाकिस्तानात फाशीची शिक्षा होणार होती! फेसबुक सह-संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या वक्तव्याने अवघ्या जगाच्या भूवया उंचावल्या; प्रकरण नेमकं आहे तरी काय?
CT Prize Money : जय शहांनी ICC चा पेटारा उघडला, चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम मिळणार!
जय शहांनी ICC चा पेटारा उघडला, चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम मिळणार!
BJP President : इकडं प्रदेशाध्यक्ष निवडीत काँग्रेसचा चकवा अन् तिकडं भाजप सुद्धा अध्यक्ष निवडीत धक्कातंत्र वापरणार! 20 वर्षांत पहिल्यांदाच दिशा बदलणार
इकडं प्रदेशाध्यक्ष निवडीत काँग्रेसचा चकवा अन् तिकडं भाजप सुद्धा अध्यक्ष निवडीत धक्कातंत्र वापरणार! 20 वर्षांत पहिल्यांदाच दिशा बदलणार
आरबीआयने मुंबईतील बँकेवर कारवाईचा वरवंटा फिरवला, शाखेबाहेर ठेवीदारांची प्रचंड गर्दी
आयुष्यभराची पुंजी धोक्यात, मुंबईतील 'या' बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांची तोबा गर्दी
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.