एक्स्प्लोर

Pune News : होऊ दे खर्च! दसऱ्याला पुणेकरांनी केली तब्बल 10 हजाराहून अधिक वाहनांची खरेदी

नवरात्रोत्सवात 15 ते 23 ऑक्टोबरदरम्यान 10,872 वाहनांची खरेदी झाली आहे. पुण्यात  मागील वर्षीच्या तुलनेत (Pune RTO) यावर्षी वाहनांची विक्री वाढली आहे.

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या (Pune News) दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची रेलचेल असते. यासाठी वाहनांची आगाऊ नोंदणी (Vehicle) मोठ्या संख्येने झाली आहे. यावर्षी नवरात्रोत्सवात 15 ते 24 ऑक्टोबरदरम्यान 10,872 वाहनांची खरेदी झाली आहे. पुण्यात  मागील वर्षीच्या तुलनेत (Pune RTO) यावर्षी वाहनांची विक्री वाढली आहे. मागील वर्षी पुण्यात 9,051 वाहनांची खरेदी करण्यात आली होती. पुण्यात लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे वाहनखरेदीदेखील वाढल्याचं दिसत आहे. 

पुणे आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात 10,872 वाहनांची खरेदी केली आहे. त्यासंदर्भातील त्यांच्याकडे नोंदी आल्या होत्या. त्यात अनेकांनी विशेष क्रमांक घेण्यावर देखील भर दिला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन घरी घेऊन जाण्यासाठी 15  ते 24 ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केल्याची नोंद आहे. त्यामुळे वाहन खरेदीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यात बाईक/ मोटारसायकल आणि कार या गाड्यांची जास्त प्रमाणात खरेदी झाली आहे. यात मोटार सायकल (Motor cycle) – 6,419, कार (Car) - 3,531  रिक्षा – 241, गुडस - 335,  टॅक्सी - 309, बस - 37 या वाहनांचा समावेश आहे.

900 हून ई-वाहनांची खरेदी (E-vehicle)

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांनी ई-वाहनाकडे कल दिसत आहे. शहरात आतापर्यंत अनेकांनी ई-वाहन खरेदी केले आहे. वेगवेगळ्या कंपनीचे आणि वेगवेगळे फिचर्स असलेले ई-वाहन सध्या उपलब्ध असल्याने अनेकांनी ई-वाहनांच्या खरेदीवर भर दिला आहे. ऐरवी ई-वाहन खरेदीवर ग्राहकांचा भर असतोच मात्र दसऱ्याच्या दिवशी किंवा ऑक्टोंबर महिन्यात 900 हून वाहनांची नोंद झाली झाली आहे 

एकीकडे वाहतूक कोंडी दुसरीकडे खरेदी

पुण्यात  खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक परिसरात वाहतूक कोंडीचं चित्र निर्माण झालं. अनेकांना स्वत:ची गाडी असणं, हे स्वप्न असतं मात्र शहराच्या दृष्टीने बघायला गेलं तर याच खासगी वाहनांमुळे पुण्यात वाहतूक कोंडी होते. घरात चार लोक असतात मात्र प्रत्येकासाठी वेगळी वाहनं खरेदी केली जातात. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. पुण्यात दरवर्षी लोकसंख्येतदेखील वाढ होत आहे. त्याचा परिणाम गाड्या खरेदीवरदेखील दिसत आहे. यंदा पुणेकरांनी भरपूर प्रमाणात गाड्या खरेदी केल्याचं दिसत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Shiv Sena Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Live Updates : शासन आपल्या दारी पण खरंतर या सरकारकडून मृत्यू घरोघरी; रुग्णालयातील मृत्यू तांडवावरून दानवेंची सरकारवर टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रियाSantosh Deshmukh Case Evidence : देशमुख हत्याप्रकरणातील EXCLUSIVE पुरावा;हत्येचे धक्कादायक फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget