एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी देखील ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे. शिवाय वेळ मिळाला तर मारकडवाडीला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Prakash Ambedkar, बुलढाणा : देशात लवकरच " वन नेशन वन इलेक्शन " च्या भूमिकेत केंद्र सरकार असून लवकरच देशात " वन नेशन वन इलेक्शन " लागू होणार असल्याच्या प्रश्नावर वंचित राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे... आंबेडकर म्हणाले की " देशातून राजेशाही कधींची संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे निवडून गेलेले हे राजे नाहीत तर प्रतिनिधी आहेत....आणि देशात नोकराला काढण्याचा अधिकार जनतेला आहे व नोकर निघत नसेल तर हिंसाचार करण्याचा अधिकारीही जनतेला कायद्याने असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे " . एकंदरीत वंचित आणि प्रकाश आंबेडकरांची वन नेशन वन इलेक्शन यावर विरोधाची भूमिका उमटली आहे.

एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवायचं आहे त्यांनी हा सगळा  घोटाळा आणला आहे. one Nation, one election म्हणजे देशात नव्या पद्धतीने पाच वर्षासाठी हुकूमशाही आणण्याच काम सुरु आहे. देशात राजेशाही कधीच संपलेली आहे....निवडून गेलेले राजे नाहीत", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Amedkar) म्हणाले. ते बुलढाणा (Buldhana) येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

प्रकाश आंबेडकर (Prakash Amedkar) म्हणाले, ज्यांच्या डोक्यात हुकूमशाही बसलेली आहे त्यांचं एक देश एक निवडणूक हे कारस्थान आहे. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहून सहा नंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स मागितले आहेत...उत्तरांची वाट बघत आहोत. evm विरोधात आम्ही आंदोलन सुरु केलंय. मारकडवाडी सारखी परिस्थिती गावागावत आहे.... गावागावत रोष आहे. मारकडवाडी येथील गावकाऱ्यांचा बॅलेट पेपर वर मतदान घेण्याच्या निर्णयाला आडवण्याचा सरकार किंवा पोलिसांना अधिकार नाही. सरकारने मारकडवाडी येथील ग्रामस्थांना अडवल्याने संशय बळवतो की यांनी गडबड केली आहे.

वेळ मिळाला तर मी मारकडवाडीला जाईल : प्रकाश आंबेडकर 

काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडी या गावातील मतदान थांबविण्याचा आदेश का दिला ...? याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा. वेळ मिळाला तर मी मारकडवाडीला जाईल. मी अनेकदा म्हटलं की  आहे की EVM पूर्वी काँग्रेसकडून पाडण्यासाठी वापरलं जातं होतं.  आता हे भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी वापरलं जातंय.  सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश Evm चा मुद्दा बघायलाच तयार नाहीत, अशी खंतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. 

20 डिसेंबर नंतर आम्ही EVM संदर्भात मोठी भूमिका घेऊ

संविधान खतरे में नाही तर काँग्रेस पक्ष खतरे में आहे...राज्यात आलेलं बहुमत हे EVM चं बहुमत आहे. 20 डिसेंबर नंतर आम्ही EVM संदर्भात मोठी भूमिका घेऊ..सध्या जेवढे पक्ष निवडून आले आहेत ते सर्व BJP वर लाईन मारत आहेत..... त्यामुळे निवडून आलेल्याचा फायदा नाही. काँग्रेसने आम्हाला बाहेर का ठेवलं याचा पहिल्यांदा खुलासा करावा. आम्ही BJP सोबत कधीही समझोता करणार नाही... हे आम्ही ठरवलं आहे, असंही आंबेडकर म्हणाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Justice Shekhar Kumar Yadav : देश बहुसंख्यांकांच्या इच्छेनुसार चालेल, हायकोर्टाचे न्या. शेखर कुमार यादव यांचे वक्तव्य; सुप्रिम कोर्टाकडून दखल

Chandrapur Crime : पोलीस असलेल्या वर्गमित्राने काटा काढला, हत्या करुन मृतदेह शौचालयाच्या टाकीत लपवला, चंद्रपुरात 36 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Embed widget