एक्स्प्लोर

Narendra Modi : लहानपणापासूनच शिव्या शाप वाट्याला, दुकानात थंड चहामुळे लोक कानाखाली मारायचे : नरेंद्र मोदी

Narendra Modi, Interview : मी नेहमी सांगतो की, हे नामदार आहेत. आम्ही कामदार आहोत. त्यामुळे आमच्या नशिबात शिव्या-शाप आणि अपमान लिहिलेला आहे. हे राजकारणात आल्यानंतर म्हणतोय असं नाही.

Narendra Modi, Interview : "मी नेहमी सांगतो की, हे नामदार आहेत. आम्ही कामदार आहोत. त्यामुळे आमच्या नशिबात शिव्या-शाप आणि अपमान लिहिलेला आहे. हे राजकारणात आल्यानंतर म्हणतोय असं नाही. मी लहानपणापासून अशा प्रकारचे आयुष्य जगत आलो आहे. सामान्य आयुष्यातही मी अनेक अपमान सहन केले आहेत. त्यामुळे आम्ही सहन करु, असं मानतो. मी कप-प्लेट धुवायचो. माझ्या छोट्याशा दुकानात चहा पिणाराही मला खवळायचा. गार चहा दिला तर कानाखाली मारायचा", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

नरेंद्र मोदी म्हणाले, बिहारमध्ये नोकरीच्या बदल्यात जमिन हे कांड झाले. जमिन कोणाची होती, हे माहिती आहे. आता जमिन कोणची आहे, हे देखील माहिती आहे. त्याच्याच कुटुंबातील व्यक्तीला नोकरी मिळाली आहे. हे देखील माहिती आहे. मी शोधायला सांगितले की, त्यांना जमिन परत दिली जाऊ शकते का? 

 ईडीने 2200 कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, देश विचारायचा माशांना पकडता, पण मगरीला हात घालत नाहीत. आता ईडी किंवा सीबीआय हे काम करत आहे, तर त्यांचा सार्वजनिक सन्मान झाला पाहिजे. कॅमेरासमोर नोटांचे डोंगर दिसतात. याला तुम्ही नाकारु कसे शकता. 2004 ते 2014 पर्यंत 34 लाख रुपये ईडीने जप्त केले होते. 2014 ते 2024 ईडीने 2200 कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत. 70 टेम्पो लागतील उचलून घ्यायला. आता हे सर्व देश पाहात आहे. आता तुम्ही शिव्या देऊ शकत नाही. चुकीचे झालंय असं म्हणू शकत नाहीत. आता मोठे मोठे लोक जेलमध्ये आहेत. कोण असेल कोण नसेल हे ना मला माहिती आहे, ना माझ्या यंत्रणेला माहिती आहे. ते फक्त कागदांना आणि फाईलींना माहिती आहे. ज्याने पाप केले आहे, त्यांना माहिती आहे आपला नंबर लागणार आहे.  

2002 मध्ये माझी ब्युरोक्रसी संपूर्णपणे माझ्याविरोधात होती

2002 मध्ये माझी ब्युरोक्रसी संपूर्णपणे माझ्याविरोधात होती. त्यांना वाटतच नव्हते मी विजयी होऊ शकतो. आचारसंहिता सुरु झाली की, या सिस्टिमच्या व्हॅकेशन सुरु होतात. मी यावेळी पाहातोय. माझी संपूर्ण काम करत आहे. मी सर्वांना मोठा टास्क दिलेला आहे. ते असं काम करतात जणू आजच सरकार बनले असावे. याचा अर्थ असा की, माझी टीम संपू्र्ण उत्साहाने काम करत आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Narendra Modi: निकालादिवशी माझ्या खोलीत कोणालाही एंट्री नसते; मोदींनी सांगितला 2002 मधील निवडणुकीचा किस्सा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma : विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
Raj Thackeray : मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
Abhishek Sharma : 13 षटकार अन् 7 चौकार... 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!
13 षटकार अन् 7 चौकार... 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारीक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारीक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pruthviraj Mohol  wins 67th Maharashtra Kesari | पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी, सोलापूरचा महेंद्र गायकवाड अखेरच्या क्षणी चितपटShivraj Rakshe Maharashtra Kesari Rada | शिवराज राक्षेचा पराभव, पंचांना लाथ मारली, स्पर्धेत गोंधळABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 February 2025Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Sharma : विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
Raj Thackeray : मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
Abhishek Sharma : 13 षटकार अन् 7 चौकार... 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!
13 षटकार अन् 7 चौकार... 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारीक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारीक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Donald Trump : फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Narayan Rane : मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
Praful Patel & Nana Patole : कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
Embed widget