एक्स्प्लोर

Vishwas Nangare Patil : राईस प्लेटसाठी 15 रुपये नसायचे, IPS झालो अन् आयुष्य बदललं, अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा : विश्वास नांगरे पाटील

Vishwas Nangare Patil, मुंबई : "अपयश आलं तरी आव्हान म्हणून त्याचा स्वीकार करा. आपल्यामध्ये काय कमतरता राहिल्या आहेत? याचा विचार करा. एक काळ होता माझ्याकडे राईस प्लेटसाठी 15 रुपये नसायचे. यशोधनमध्ये राहण्यासाठी रुम मिळाली."

Vishwas Nangare Patil, मुंबई : "अपयश आलं तरी आव्हान म्हणून त्याचा स्वीकार करा. आपल्यामध्ये काय कमतरता राहिल्या आहेत? याचा विचार करा. एक काळ होता माझ्याकडे राईस प्लेटसाठी 15 रुपये नसायचे. यशोधनमध्ये राहण्यासाठी रुम मिळाली. मेट्रो सिनेमागृहाबाहेर बॉलिवूड सेलिब्रिटींना पाहण्यासाठी उभा राहायचो. बिकट परिस्थितीत काहीजण तुटून पडतात, पण काहीजण रेकॉर्ड ब्रेक करतात", असे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) म्हणाले. 'मल्हार' या मुंबईतील कॉलेज फेस्टिव्हलमध्ये कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. 

सत्कारात्मक विचारांच्या जोरावर मी स्वत:च नशीब बदललं

विश्वास नांगरे पाटील म्हणाले, मी गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढे मी शिक्षणासाठी तालुक्याला गेलो. शिक्षकामुळे आयुष्याला चांगलं वळण मिळालं. सत्कारात्मक विचारांच्या जोरावर मी स्वत:च नशीब बदललं. 10 वीत शिकत असताना शिक्षकांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणूनही राहिलो. माझा अभ्यास व्हावा, यासाठी मला ते रोज तीन वाजता उठवायचे. तुम्ही ध्येयावर लक्ष केंद्रीत कराल, तरच चांगलं शिकाल. याचाच मला दहावीत शिकत असताना फायदा झाला. मला दहावीला 88 टक्के मिळाले होते, मी तालुक्यात पहिला आलो होतो. 

डीएसपी झाल्यानंतर यशोधन इमारतीमध्ये मला घर मिळालं

पुढे बोलताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले, मी खूप अभ्यास केला, पुढे आयपीएस झालो. त्यानंतर माझं आयुष्य बदललं. डीएसपी झाल्यानंतर यशोधन इमारतीमध्ये मला घर मिळालं. त्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी माझा वेळ घेऊन मला भेटायला यायचे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला. यावेळी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी दहशतवाद्यांचा सामना केला. त्यानंतर आमचा गौरव करण्यात आला होता. काळ बदलतो, वेळ बदलतो अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा,असं आवाहनही विश्वास नांगरे पाटील यांनी केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मराठा आरक्षणाचा मुद्दा, लाडकी बहीण जोमात, महाराष्ट्राची मुख्यमंत्रि‍पदासाठी कोणाला पसंती? नवा सर्व्हे समोर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Elections: 'आम्हाला युतीची गरज नाही', कुठे आघाडी, कुठे स्वबळाचा नारा
Mahayuti Election : स्थानिक निवडणुकांवरून महायुतीत मतभेद? नेते आमनेसामने
Mahapalikecha Mahasangram Kolhapur कोल्हापूरमध्ये 5 वर्षात विकास रखडल्याने महिला संतप्त
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्याची दैना, वाहतूक कोंडी, महिला असुरक्षित, तरुणींना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Dhule 'आमची पिळवणूक थांबवा', धुळेकरांनी वाचला समस्यांचा पाढा; कोणाची बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारमध्ये स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Gujarat ATS arrests three ISIS terrorists: गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
Andheri : मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
Bacchu Kadu : राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी ही अवलाद...
राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा, म्हणाले...
Embed widget