एक्स्प्लोर
एकट्याच राहणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम यांचा मृतदेह आढळला
45 वर्षीय डॉ. पूनम सातपुते अंधेरी पश्चिमेला फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या.

मुंबई: प्रसिद्ध स्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते यांचा मुंबईतल्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहेत. 45 वर्षीय डॉ. पूनम सातपुते अंधेरी पश्चिमेला फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या.
काल रात्री घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने, शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर आत पूनम यांचा मृतदेहच आढळला.
पूनम यांना अतिशय दुर्धर स्वरुपाचा मधुमेह होता. त्यांनी 22 डिसेंबरला फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्यांच्याशी कोणाचा संपर्क नव्हत.
दरम्यान, पूनम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
