एक्स्प्लोर

गडचिरोलीत दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या जवानांवर नक्षल्यांचा हल्ला, एक जवान शहीद

नक्षल्यांचा छुप्या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याची घटना आज घडली. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असलेल्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रात ही घडली आहे.

गडचिरोली : नक्षल्यांचा छुप्या हल्ल्यात एक जवान शहीद झाली झाल्याची घटना आज घडली.  अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असलेल्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रात ही घडली आहे.  दुष्यांत नंदेश्वर असं शहीद जवानाचं नाव आहे. पोलीस जवान पोलीस मदत केंद्राच्या बाहेर दुकानात काही सामान घेण्यासाठी गेल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याच दरम्यान नक्षल्याच्या अॅक्शन टीमने हा हल्ला केला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यात दुष्यांत नंदेश्वर हे जवान शहीद झाले. सोबत असलेला जवान गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. दुष्यांत नंदेश्वर हे गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी आहे तर दिनेश भोसले हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. कोटी पोलीस मदत केंद्र हे महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. घनदाट जंगल, डोंगर, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग आहे. त्यामुळे ह्या भागात नक्षल्यांच्या हालचाली सुरू असतात. त्यामुळे नेहमी सतर्क राहणे आवश्यक असतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू

जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं

ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर

एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं

Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई

Embed widget