एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2022 | शनिवार

1. कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा, जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरमधील पहिल्या महिला आमदार, भाजपसह चंद्रकांत पाटील यांना धक्का https://bit.ly/3EyLxEl  भाजपच्या विखारी प्रचाराला कोल्हापूरनं विचारी उत्तर दिलं, आता कोल्हापूर पॅटर्न देशाभरात राबवू, पालकमंत्री सतेज पाटलांची प्रतिक्रिया https://bit.ly/3rqKEbt 

2. कोल्हापुरातल्या विजयानंतर राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, चंद्रकांतदादा हिमालयात जा, राष्ट्रवादीकडून तिकीट बूक https://bit.ly/3uNlo1e  कोल्हापुरातील पराभव भाजपच्या जिव्हारी, चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी होण्याची शक्यता https://bit.ly/37WVAXd 

3. राज ठाकरे आज पुण्यात, मारुती चौकात महाआरती; काय बोलणार याकडे लक्ष  https://bit.ly/3EnRLGL  राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी, भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये,  संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल https://bit.ly/37PmTCV  

4. मे महिन्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार, हिंदुत्वाच्या मुद्यावरुन मनसे आणि भाजपला घेरण्यासाठी शिवसेनेचा पवित्रा https://bit.ly/37lMfIJ 

5. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून, शिवसेनेनं तारीख ठरवावी... मातोश्रीवर येईन, खा. नवनीत राणा यांचं शिवसैनिकांना प्रतिआव्हान https://bit.ly/3KPxZ9E 

6. अजान, लाऊडस्पीकरबाबत सुप्रीम कोर्टाच्या सूचनांचं पालन करणार, राज्यात शांतता, सलोखा राखण्यासाठी मुस्लिम विचारवंतांचा मोठा निर्णय, मनसेकडून निर्णयाचं स्वागत https://bit.ly/3rxFgU2 

7. शनिवारी राज्यात 98 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही https://bit.ly/3xxHiHh  देशात गेल्या 24 तासांत 975 नवे कोरोना रुग्ण, 4 जणांचा मृत्यू https://bit.ly/3JLIKIz  

8. एक्स्प्रेसचा अपघात झाल्यानंतर खोळंबलेली लोकलची सेवा पूर्ववत, मात्र वेळापत्रक अद्यापही कोलमडलेले, लोकल गाड्या 15 ते 20 मिनीटे उशीराने https://bit.ly/3uMATGz  लोकल विस्कळीत झाल्याचा 'पोलीस' परीक्षार्थींना फटका, पाच-दहा मिनिटं उशीर झाल्यानं पीएसआय परीक्षेसाठी प्रवेश नाकारला https://bit.ly/3Enh6Rq 

9. भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल, जिवे मारण्याची धमकी दिल्याची महिलेकडून तक्रार  https://bit.ly/37lWFYQ 

10. दिल्ली-बंगळुरु आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/37joD7I  केएल राहुलनं शतक ठोकून रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज https://bit.ly/3ObQWWh 

ABP माझा ब्लॉग

BLOG : "वामनदादांची गाणी....वंचितांची कहाणी", सचितानंद पुरी यांचा लेख https://bit.ly/3KRZ4Ja 

ABP माझा स्पेशल

Chaitra Purnima 2022 : आई राजा उदो उदो...! तुळजापुरात लाखो भाविकांचा मेळा; चैत्री पौर्णिमेचा सोहळा https://bit.ly/3MaAkMu 

Hanuman Jayanti 2022 : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 108 फूट उंच हनुमान मूर्तीचे अनावरण https://bit.ly/3vqzTqE 

राज्यसभेत पाऊल ठेवताच हरभजनचा षटकार, सगळा पगार शेतकऱ्यांच्या लेकींना! https://bit.ly/38VEzxj 

Satej Patil : सतेज पाटलांचा झंझावात, कोल्हापूर भाजपमुक्त! 2015 पासून एकही पराभव नाही https://bit.ly/3KRxBHB 

Punjab : पंजाब सरकारची आश्वासनपूर्ती; मिळणार 300 युनिट मोफत वीज, 'इतक्या' नागरिकांना होणार फायदा! https://bit.ly/3jFNvJk 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget