ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2024 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2024 | शुक्रवार
1. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार, भारताच्या अर्थतज्ज्ञाला जगभरातून श्रद्धांजली, देशात 7 दिवसांचा दुखवटा https://tinyurl.com/jcdjb6pa डॉ. मनमोहन सिंग यांचा पिंड राजकारणी नव्हता, ते अर्थशास्त्रज्ज्ञ होते, आजचा दिवस देशाच्या दृष्टीने लोकांना अस्वस्थ करणारा, शरद पवारांकडून श्रद्धांजली https://tinyurl.com/2s3hv4d2
2. बीडच्या संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा, निकाल लागेपर्यंत धनंजय आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, मोर्चेकरांची मागणी https://tinyurl.com/48uewsz8 बाबांनी गावासाठी सगळं काही केलं, न्याय मिळेपर्यंत कुटुंबीयांच्या पाठीशी उभं राहा, संतोष देशमुखांच्या मुलीचं भावनिक आवाहन https://tinyurl.com/3yjh5jbv सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा https://tinyurl.com/2rm3rxen
3. पवनचक्कीच्या वादातून तुळजापुरातील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर प्राणघातक हल्ला, कारवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, हल्ल्यात सरपंच निकमांसह आणखी एक जण जखमी https://tinyurl.com/yu62556m नामदेव निकम यांच्यावरील हल्ल्यानंतर कुटुंबीय भीतीच्या छायेखाली, आई आणि बहिणीच्या डोळ्यातील पाणी थांबेना https://tinyurl.com/mvp5c8kk
4. परळीतील एका व्यक्तीच्या नावावर 900 कोटींचे बँक व्यवहार, महादेव अॅपची लिंक बीड ते मलेशियापर्यंत लागेल, 'आका'चा हा नवी परळी पॅटर्न; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं https://tinyurl.com/kea4r7s8 रश्मिका मंदाना, सपना चौधरी, प्राजक्ता माळी या बीडमध्ये येतात, पॉलिटिकल इव्हेंट मॅनेजमेंटसाठी परळी प्रसिद्ध, सुरेश धस यांचा टोला https://tinyurl.com/3ryb96z4
5. धनंजय मुंडेंना राजकारणातून संपवण्यासाठी सुरेश धसांनी सुपारी घेतली, अंजली दमानियांनाही कामाला लावले, आमदार अमोल मिटकरींचा आरोप https://tinyurl.com/yc3c79y9 अमोल मिटकरी तू माझ्या नादी लागू नको, तुझे लय अवघड होईल, सुरेश धस यांचा मिटकरींना इशारा https://tinyurl.com/yb943h66
6. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या माध्यमातून गुन्हेगारी सुरु, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा गंभीर आरोप, अडीच वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व कोण करतंय आणि दहशत कुणाची ते बघा, नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा https://tinyurl.com/54y2vk9u धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला पोलिसांच्या हवाली करावे, राजीनामाही द्यावा, आमदार संदीप क्षीरसागरांची महत्त्वाची मागणी https://tinyurl.com/svjv6568
7. सतीश वाघ यांना 72 वेळा भोसकलं अन् रक्ताने माखलेला सुरा भीमा नदीत फेकून दिला; पोलिस शोधणार आरोपीच्या मदतीने ते धारदार शस्त्र https://tinyurl.com/9du7mh5c सतीश वाघ यांना संपवण्यासाठी 6 महिन्यांपासून प्लॅनिंग, सुपारीसाठी आणखी एकाकडे विचारणा; मोहिनी वाघचे कारनामे उघड https://tinyurl.com/38sb8vvf
8. नव्या वर्षात गुरुजींच्या पगाराला होणार विलंब, लाडकी बहीण योजनेमुळे पडला तिजोरीवर ताण, दोन ते तीन दिवस उशीर होण्याची शक्यता https://tinyurl.com/ecf2x7h4
9. मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय, मुंबईसह उपनगरात धुरकट वातावरण, हवेची गुणवत्ता पातळी खालावल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता https://tinyurl.com/c4yzrcs2
10. चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात 474 धावांचा डोंगर, तर दिवसअखेरीस 164 धावांच्या मोबदल्यात भारताचा निम्मा संघ माघारी https://tinyurl.com/bdhnu9er किंग कोहलीचा ऑस्ट्रेलियन मीडियाकडून अपमान, वृत्तपत्रात पहिल्या पानावर बनवलं जोकर https://tinyurl.com/w9uyu3vb
एबीपी माझा स्पेशल
'सतीश वाघ वॉकिंगसाठी गेले पण...'; 9 डिसेंबरला सकाळपासून नेमकं काय काय घडलं? जाणून घ्या A टू Z घटनाक्रम https://tinyurl.com/5y95p48w
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार! https://tinyurl.com/374a4yuy
संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला! https://tinyurl.com/25cknwsh
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w