एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2023 | गुरुवार

1.  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाची सुनावणी पूर्ण.. न्यायालयाने निकाल राखून ठेवला https://bit.ly/3loxZ8X आयाराम गयाराम पद्धत लोकशाहीसाठी घातक; बहुमत चाचणी, पक्षफुटीवर सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद https://bit.ly/3z1B7et

2. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शाळा आणि दवाखान्यांवर ओढवली संक्रांत.. शिक्षक संपावर; शाळांमध्ये शुकशुकाट https://bit.ly/3JJDN6t आरोग्य कर्मचारी, परिचारिकांचा संपात सहभाग; राज्यभरात रुग्णांचे हाल https://bit.ly/3JJtj6W

3. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक सुरू https://bit.ly/3le7003

4. बारावी पेपरफुटी प्रकरणी खळबळजनक माहिती; फक्त गणिताचा नव्हे तर 'या' दोन विषयांचे पेपर फुटले.. पोलिस तपासातील निष्कर्ष https://bit.ly/3LsoWhS पुण्यात महिला सुरक्षारक्षकाच्या फोनमध्ये सापडला दहावीचा गणिताचा पेपर; गुन्हा दाखल https://bit.ly/3LnJOHg

5. अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; डिझायनरविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/40e5bPi उल्हासनगरमध्ये मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे छापे, डिझायनर अनीक्षा पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3TmT9B4 मला अडचणीत आणण्यासाठी ट्रॅप, अमृता फडणवीस यांच्यासोबत नेमकं घडलं काय? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम.. https://bit.ly/408an7q

6. लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19 तर काँग्रेस 9 जागा लढवणार : सूत्र https://bit.ly/3TjAg1K सध्या जागावाटपाचा विषय नाही, भाजपला सत्तेबाहेर करणं महत्वाचं; वाचा नाना पटोलेंची रोखठोक मुलाखत  https://bit.ly/404vnMw सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आश्वासन  https://bit.ly/3TAtpBv

7. संसदेतच उत्तर देणार, राहुल गांधींचं भाजपला प्रत्युत्तर; लंडनमधील वक्तव्यावर सोडलं मौन https://bit.ly/3n0YMcc

8. पंतप्रधान मोदींना शांततेचा नोबेल पुरस्कार? Nobel Prize समिती सदस्य भारतात, नरेंद्र मोदींचं भरभरुन कौतुक https://bit.ly/3Jp25kT
 
9. बुलढाण्यासह परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची तारांबळ; रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता https://bit.ly/3Jm1IYi राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत; आजही पावसाचा अंदाज  https://bit.ly/3yNLqSU

10. दिल्ली कॅपिटल्सने निवडला कर्णधार, पंतच्या जागी हा खेळाडू करणार नेतृत्व https://bit.ly/3JJUe2A दिल्ली कॅपिटल्समध्ये सौरव गांगुलीकडे मोठी जबाबदारी https://bit.ly/3YY0HLz

ABP माझा स्पेशल

मुलींच्या लग्नाचं वयही 18 ऐवजी 21 वर्ष होणार, विधेयक संमत झाल्यावर दोन वर्षांनी अंमलबजावणी, सरकारची संसदेत माहिती https://bit.ly/3lqyCyR

सांगलीतील खानापूर घाटमाथ्यावर मिळतो चक्क हवेवर पिकवलेला गहू! एका पावसाच्या पाण्यावर खत आणि औषधांशिवाय पिकतो हवेवर https://bit.ly/3JjZLeN

हजारो फुट उंचीवर विमानात इंडो-अमेरिकन महिला चक्कर येऊन रक्तबंबाळ , पण इस्लामपूरचा सुपुत्र ठरला 'देवदूत' https://bit.ly/3yKyw8i
 
फ्री, फ्री, फ्री... आता Aadhaar अपडेटसाठी पैसे लागणार नाही; UIDAI ने दिली माहिती https://bit.ly/3Fstf9g

भारत सरकारची तालिबान्यांना ऑनलाईन शिकवणी; तालिबान्यांसाठी आयआयएम कोळीकोडचा व्यवस्थापन अभ्यासक्रम https://bit.ly/3yJqfSc

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ShivJayanti 2025:सईबाईंचं बालपण जपलेला वाडा;थेट शिवरायांच्या सासरवाडीतून Phaltan Naik Nimbalkar WadaShiv Jayanti 2025 : राणू आक्कांचा वाडा...जिथं नांदली छत्रपतींची कन्या Ranu Akka Wada Satara BhuinjRekha Gupta Delhi New CM : रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधीUddhav Thackeray on Operation Tiger : उद्धव ठाकरे यांची 'ती' रणनीती ऑपरेशन टायगर मोडून काढणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
Chhatrapati Sambhajiraje : जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधी; नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधी; नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Delhi CM : भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.