Job Majha : Air India, RCFL आणि विविध ठिकाणी नोकरी उत्तम संधी! जाणून घ्या सविस्तर
Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. Air India, RCFL आणि विविध ठिकाणी नोकरी उत्तम संधी उपलब्ध आहेत. माहितीसाठी जाणून घ्या सविस्तर...
AIATSL मुंबई (Air India Air Transport Services Limited Mumbai)
पोस्ट - सेवा हमी कार्यकारी, सेवा हमी व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, उत्कृष्ट विश्लेषणात्मक कौशल्य आणि पीसीचा कुशल वापर, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, आउटलुक मायक्रोसॉफ्ट ऑफिस याचं ज्ञान आवश्यक
एकूण जागा - 62
वयोमर्यादा - 32 वर्ष
मुलाखतीतून निवड होणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 ऑगस्ट 2022
तपशील - www.airindia.in
-----------------------------------------------------------------------------------------
RCFL (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.)
पोस्ट - मॅनेजमेंट ट्रेनी, मार्केटिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता - मॅनेजमेंट ट्रेनीसाठी B.E. /B.Tech/B.Sc., मार्केटिंग ऑफिसर पदासाठी कृषी पदवीसह MBA (मार्केटिंग), 2 वर्षांचा अनुभव किंवा कृषी पदवीसह M.Sc (कृषी), 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 51
वयोमर्यादा- मॅनेजमेंट ट्रेनीसाठी 27 वर्षांपर्यंत, मार्केटिंग ऑफिसर पदासाठी 34 वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - मॅनेजमेंट ट्रेनीसाठी 18 ऑगस्ट 2022 आणि मार्केटिंग ऑफिसर पदासाठी 12 ऑगस्ट 2022
तपशील - www.rcfltd.com (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या whats new मध्ये संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातींची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
---------------------------------------------------------------------------------------
सेंट बँक होम फायनॅन्स लि. मुंबई
पोस्ट - अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, कम्प्युटरचं ज्ञान
एकूण जागा - 45 (यात अधिकारी पदासाठी 22 जागा, वरिष्ठ अधिकारी पदासाठी 16 जागा, कनिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 7 जागा आहेत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑगस्ट 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता - सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड येथे एचआर, कॉर्पोरेट कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, एमएमओ, सहावा मजला, एमजी रोड, फोर्ट फ्लोरा फाउंटन, हुतात्मा चौक, मुंबई-400001
तपशील- www.cbhfl.com (या वेबसाईटवर गेल्यावर important link मध्ये career वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
---------------------------------------------------------------------------------
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघरमध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट- वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता - MBBS
एकूण जागा - 27
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता - नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 8 ऑगस्ट 2022
तपशील - www.zppalghar.gov.in
---------------------------------------------------------------------------------
दुसरी पोस्ट - MPW (पुरुष)
शैक्षणिक पात्रता - 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
एकूण जागा - 27
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता - नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 8 ऑगस्ट 2022
तपशील - www.zppalghar.gov.in
------------------------------------------------------------------------------
तिसरी पोस्ट - स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता - GNM/ B.Sc (नर्सिंग)
एकूण जागा - 27
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता - नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 8 ऑगस्ट 2022
तपशील - www.zppalghar.gov.in