एक्स्प्लोर

Telly Masala: 'ओले आले'चा जबरदस्त ट्रेलर ते नाना पाटेकर पाठवत आहेत लाखो चाहत्यांना पत्रं; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala: जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Nana Patekar: नाना पाटेकर पाठवत आहेत लाखो चाहत्यांना पत्रं! तुमच्या घरी पत्र आलं असेल तर...

Nana Patekar: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे सध्या त्यांच्या ओले आले (Ole Aale) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सध्या नाना हे त्यांच्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. नाना पाटेकर हे त्यांच्या लाखो चाहत्यांना पत्र लिहित आहेत. हे पत्र आता कोणाकोणाला मिळणार? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Dunki Release: किंग खानची क्रेझ, डंकी रिलीज होताच फटाक्यांची आतषबाजी करत चाहत्यांनी थिएटरबाहेर केला जल्लोष, पाहा व्हिडीओ

Dunki Release: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणार शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा याच्यासाठी 2023 हे वर्ष खास होते. या वर्षी रिलीज झालेले शाहरुखचे पठाण आणि जवान हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. आता आज (21 डिसेंबर) त्याचा डंकी (Dunki) हा चित्रपट रिलीज झाला आहे. डंकी हा चित्रपट रिलीज होताच आता शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटरबाहेर जल्लोष केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ole Aale Trailer Out: "आयुष्य म्हणजे काय? आपण किती जगलो त्याच्यापेक्षा कसे जगलो हे महत्वाचं आहे" ; 'ओले आले'चा जबरदस्त ट्रेलर!

Ole Aale Trailer Out: अभिनेते  नाना पाटेकर (Nana Patekar), सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) यांचा ओले आले (Ole Aale) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बापलेकाच्या आयुष्यात काय काय घडतं? हे दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Koffee With Karan 8: लेकीच्या ट्रोलिंगबाबत सिंघमचं मोजक्या शब्दात उत्तर, निसाच्या बॉलिवूज डेब्यूबाबत अजय म्हणाला...

Koffee With Karan 8: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांनी नुकतीच करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan 8) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या शोमध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मुलगी निसाच्या ट्रोलिंगबाबत देखील करणनं या शोमध्ये अजयला विचारलं. तसेच अजयनं  निसाच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल देखील सांगितलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा घटस्फोट होणार? बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये तू-तू मैं-मैं

Bigg Boss 17:  छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमामध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे अनेकदा भांडताना दिसतात. आता बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली आहे. या दोघांचे भांडण इतके वाढले की अंकितानं थेट घटस्फोटाचा विषय काढला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget