एक्स्प्लोर

Koffee With Karan 8: लेकीच्या ट्रोलिंगबाबत सिंघमचं मोजक्या शब्दात उत्तर, निसाच्या बॉलिवूज डेब्यूबाबत अजय म्हणाला...

अजय देवगण (Ajay Devgn) आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांनी नुकतीच कॉफी विथ करण (Koffee With Karan 8) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या शोमध्ये अजय देवगणनं अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

Koffee With Karan 8: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांनी नुकतीच करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan 8) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या शोमध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मुलगी निसाच्या ट्रोलिंगबाबत देखील करणनं या शोमध्ये अजयला विचारलं. तसेच अजयनं  निसाच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल देखील सांगितलं.

लेकीच्या ट्रोलिंगबाबत काय म्हणाला सिंघम

 करण जोहरसोबत बोलताना अजयनं निसाच्या सोशल मीडियावर होण्याऱ्या ट्रोलिंगबाबत सांगितलं, तो म्हणाला,  "निसाला हे अजिबात आवडत नाही. मलाही हे आवडत नाही. पण तुम्ही ते बदलू शकत नाही. त्यासोबत जगावे लागेल. काही लोक तुमच्याबद्दल निरर्थक बोलतात याचा अर्थ जग तुमच्याबद्दल असेच विचार करते असे नाही. तुम्ही लोकांबद्दल चांगल्या गोष्टी लिहिता, पण ते वाचण्यात कोणालाच रस नाही." याबाबत रोहित शेट्टी म्हणाला, 'प्रत्येकजण ट्रोल होत आहे.' निसाला तिच्या लूक्सवरुन अनेकजण ट्रोल करतात. 

बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार निसा?

निसा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार का? असा प्रश्न करण जोहरनं कॉफी विथ करणमध्ये अजयला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना करण म्हणाला,  सध्या तिला चित्रपटसृष्टीत येण्याची इच्छा नाही. पण भविष्यात काही बदल झाले तर ती त्याचा विचार करेल."

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनमध्ये   दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन,सिद्धार्थ मल्होत्रा, राणी मुखर्जी, काजोल, विकी कौशल, कियारा आडवणी,अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर  या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

अजयचे आगामी चित्रपट

अजय देवगण लवकरच हा सिंघम अगेन या चित्रपटात दिसणार आहे. रोहित शेट्टीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर खानसारखे स्टार्सही दिसणार आहेत. सिंघम अगेन व्यतिरिक्त अजयचे औरों में कहां दम था, शैतान आणि मैदान या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.  अजयचा भोला हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Nysa Devgn: अजय देवगणच्या मुलीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले 'प्लास्टिक सर्जरी केली आहे का?'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget