एक्स्प्लोर

Bigg Boss 17: अंकिताच्या सासूचे टोमणे ते मुनावर फारुकीच्या एक्स गर्लफ्रेंडची एन्ट्री; 'या' कारणामुळे चर्चेत राहिला 'बिग बॉस 17' शो

Bigg Boss 17:  बिग बॉस 17 या कार्यक्रमामधील अशा कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल जाणून घेऊयात, ज्याची चर्चा सोशल मीडियावर झाली.

Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या प्रसिद्ध कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले आज होणार आहे. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), मुनावर फारुकी (Munawar Faruqui), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) , मन्नारा चोप्रा (Mannara chopra) आणि अरुण महाशेट्टी (Arun Mashetty) हे  या कार्यक्रमाचे टॉप 5 स्पर्धक आहेत.  आज बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. पण त्या आधी  बिग बॉस 17 या कार्यक्रमामधील अशा कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल जाणून घेऊयात, ज्याची चर्चा सोशल मीडियावर झाली.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात कडाक्याचं भांडण

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी बिग बॉस-17 या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. शोमध्ये काही दिवस त्यांच्यात केमिस्ट्री दिसली, पण अनेक दिवस मात्र त्यांच्यात मतभेद झाले. दोघांमध्ये इतके मतभेद झाले होते की, अंकिता ही विकीपासून वेगळे होण्याबाबतही शोमध्ये बोलले होते. यानंतर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.

ईशाने समर्थला बॉयफ्रेंड म्हणून स्वीकारण्यास नकार दिला 

बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक्स कपल अभिषेक आणि ईशा यांच्यातील जवळीक वाढताना दिसली. पण अशातच ईशाचा सध्याचा बॉयफ्रेंड समर्थची शोमध्ये एन्ट्री झाली, जो पाहून ईशाने त्याला बॉयफ्रेंड म्हणण्यास नकार दिला. मात्र, नंतर ईशाने समर्थसोबतचे नाते स्वीकारले.

अंकिताच्या प्रेग्नेंसीची चर्चा

बिग बॉस 17 च्या सुरुवातीला अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसी टेस्टची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. शोमध्ये अंकिताची मासिक पाळी चुकल्यानंतर तिची प्रेग्नेंसी टेस्ट करण्यात आली. मात्र, ती टेस्ट निगेटिव्ह आले. 

मुनावरच्या एक्स गर्लफ्रेंडची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

बिग बॉस कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच मुनावर फारुकी चांगला गेम खेळत होता. पण नंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. आयशाने घरात येऊन मुनावरवर अनेक गंभीर आरोप केले, त्यापैकी एक म्हणजे  मुनावरने नजिला आणि तिची फसवणूक केली आहे. यानंतर  मुनावरला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.

अंकिताच्या सासूबाईंची चर्चा

अंकिताच्या सासूबाईंची देखील काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. विकीच्या आईनं बिग बॉसच्या घरात आल्यानंतर अंकिताला अनेक गोष्टींसाठी गोमणे मारले. त्या प्रत्येक चुकीसाठी अंकिताला जबाबदार धरले. फॅमिली वीकनंतर विकीची आई अंकिताबद्दल खूप निगेटिव्ह बोलली. ज्यानंतर अंकिताच्या सासूबाईंना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

VIDEO: बिग बॉसच्या घरात हमसून हमसून रडली अंकिता; विकीसोबत 'या' कारणामुळे झाली बाचाबाची

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 08 November 2024PM Narendra Modi Speech Nashik | विकसित भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घ्यायला आलोय, मोदींनी नाशिकची सभा गाजवलीRaj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
Embed widget